TRENDING:

BMC Election: ठाकरेंच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग, मुंबई पालिकेच्या चाव्या भाजपच्या बटव्यात; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळाले नाही. भाजपने मुंबईत शंभरी पार केली असून मुंबई महापालिकेवर कमळ फुलले आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे अशी थेट लढाई झाली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेच असलेल्या देशाची अर्थिक राजधानी मुंबई कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. मराठी माणूस, मराठी महापौर, अदाणीकरण हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणत ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळाले नाही. भाजपने मुंबईत शंभरी पार केली असून मुंबई महापालिकेवर कमळ फुलले आहे.
News18
News18
advertisement

प्रभाग क्रमांक उमेदवाराचे नाव पक्ष
1 रेखा यादव शिवसेना
2 तेजस्वी घोसाळकर भाजप
4 मंगेश पांगारे शिवसेना
9 शिवानंद शेट्टी भाजप
32 गीता भंडारी शिवसेना उबाठा
33 सिद्धकी कमरजहाँ काँग्रेस
36 सिद्धार्थ शर्मा भाजप
27 प्रशांत कदम शिवसेना उबाठा
50 प्रतापसिंह राजपूत भाजप
52 प्रीती साटम भाजप
53 हिरालाल वाळवी शिवसेना उबाठा
60 सायली कुलकर्णी भाजप
73 लोना रावत शिवसेना उबाठा
83 सोनाले साबे शिवसेना उबाठा
87 महाडेश्वर विश्वनाथ शिवसेना उबाठा
88 शर्वरी परब शिवसेना उबाठा
103 हेतल मोरवेकर भाजप
104 प्रकाश ढाणे भाजप
123 सुनील मोरे शिवसेना उबाठा
124 सकीना शेख एमआयएम
126 अर्चना भालेराव भाजप
134 मेहजाबीन खान एमआयएम
135 नवनाथ बन भाजप
145 हुसेन एमआयएम
156 आश्विनी माटेकर शिवसेना
157 सरीता म्हस्के शिवसेना उबाठा
163 शैला लांडे शिवसेना
165 अशरम आझमे काँग्रेस
172 राजश्री शिखाडकर भाजप
173 शिल्पा केळुसकर भाजप
182 मिलिंद वैद्य उबाठा
183 आशा काळे काँग्रेस
184 वर्षा नक्षे शिवसेना उबाठा
200 उर्मिला पांचाळ उबाठा
207 लोखंडे मधुकर भाजप
208 रहाटे सखाराम उबाठा
214 अजय पाटील भाजप
215 संतोष ढाले भाजप

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

२५ वर्षापासून मुंबई पालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता होती. 2017 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात दिली होती. मुंबई महापालिकेच्य सत्तेचा दरवाजा उघडणारी चावी भाजपच्या  हातात आली आहे. मुंबई महानगपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election: ठाकरेंच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग, मुंबई पालिकेच्या चाव्या भाजपच्या बटव्यात; वाचा विजयी उमेदवारांची यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल