'या' तारखेपर्यंत करा अर्ज
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवार 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. भरतीत बँक वाइस प्रेसिडेंट, डेप्युटी वाइस प्रेसिडेंट, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह अशा पदांसाठी एकूण 12 जागा आहेत.
नोकरीसाठी आवश्यक आहेत 'हे' विशेष कोर्सेस
या नोकरीसाठी उमेदवारांनी बैचलर ऑफ डिझाईन, बीटेक, बी.ई. (कंप्यूटर सायन्स/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स/IT) पदवी घेतलेली असावी. याशिवाय UX/इंटरेक्शन डिझाईनचे कोर्स केलेले असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे बँकिंग, ई-कॉमर्स किंवा आयटी कंपनीत किमान १५ वर्षांचा अनुभव असावा. वयाची मर्यादा ५० वर्षे आहे.
advertisement
मिळणार इकते पॅकेज
जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल. ही भरती 5 वर्षांच्या कंत्राटी स्वरूपात आहे. पगार 40 ते 80 लाखांपर्यंत असून डेप्युटी मॅनेजरसाठी पगार 64,820 ते 93,960 रुपये आहे. ही संधी बँकेत काम केलेल्या अनुभव असणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
