आदित्य ठाकरे यांना यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून, ठाण्यातून राजन विचारे, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, कुडाळमधून वैभव नाईक, शाहूवाडीमधून सत्यजीत आबा पाटील, बाळापूरमधून नितीन देशमुख, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबईतून कोण कोण उमेदवार?
कलीना-संजय पोतनीस
वांद्रे पूर्व-वरूण सरदेसाई
advertisement
माहीम-महेश सावंत
वरळी-आदित्य ठाकरे
कुर्ला-प्रविणा मोरजकर
चेंबूर-प्रकाश फातर्पेकर
अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके
गोरेगाव-समीर देसाई
दिंडोशी-सुनील प्रभू
जोगेश्वरी पूर्व-अनंत (बाळा) नर
भांडुप पश्चिम-रमेश कोरगावकर
विक्रोळी-सुनील राऊत
मागाठाणे-उद्देश पाटकर
ऐरोली-एमके मढवी
ठाणे-राजन विचारे
कोपरी पाचपाखाडी-केदार दिघे
ओवळा माजिवाडा-नरेश मणेरा
कल्याण ग्रामीण-सुभाष भोईर
डोंबिवली-दीपेश म्हात्रे
अंबरनाथ-राजेश वानखेडे
भिवंडी ग्रामीण-महादेव घाटळ
