TRENDING:

कोकणवासीयांसाठी रेल्वेची मोठी भेट; धावणार विशेष रेल्वे; कुठून कुठं जाणार? पाहा थांबे आणि वेळापत्रक

Last Updated:

Special Train : प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सोपा होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कायमच मोठी असते. अनेक रेल्वे गाड्यांमुळे हा प्रवास सोपा होतोच, त्यात अजून एक भेट कोकणवासींयाना मिळणार आहे.
एर्नाकुलम ते अंबाला कॅन्ट दरम्यान 'वन-वे' विशेष गाडी
एर्नाकुलम ते अंबाला कॅन्ट दरम्यान 'वन-वे' विशेष गाडी
advertisement

नेमका निर्णय काय?

गेल्या काही वर्षात प्रवाशांची वाढती गर्दी पाहता दक्षिण रेल्वेने एर्नाकुलम जंक्शन ते अंबाला कॅन्ट जंक्शनदरम्यान एकमार्गी विशेष एक रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या नेमका या रेल्वेचा थांबा कुठे असेल आणि किती वाजता ही ट्रेन सुटणार.

कोणत्या मार्गे धावणार रेल्वे

एर्नाकुलम जंक्शन ते अंबाला कॅन्ट जंक्शनदरम्यान असणारी ही विशेष रेल्वे कोकणमार्गे धावणार असून आनंदाची गोष्ट म्हणजे या गाडीला पनवेल स्थानकावरही थांबा मिळणार आहे.

advertisement

जाणून घ्या गाडीचे वेळापत्रक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

एर्नाकुलम जंक्शन-अंबाला कॅन्ट जंक्शन वन वे या विशेष रेल्वे गाडीचा क्रमांक 06074 असा असून ही गाडी बुधवारी म्हणजे 11 मार्च रोजी सकाळी 9.50 येथून सुटली. मात्र ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी 11.25 वाजता अंबाला कॅन्ट जंक्शन येथे पोहचेल. ही गाडी केरळ ते उत्तर भारत असा लांब पल्ला पार करणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
कोकणवासीयांसाठी रेल्वेची मोठी भेट; धावणार विशेष रेल्वे; कुठून कुठं जाणार? पाहा थांबे आणि वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल