TRENDING:

Mumbai Local : वाशी स्थानकात भयंकर अपघात! धावत्या लोकलमधून महिला पडली; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

Last Updated:

Vashi Railway Station : वाशी रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळी एक धक्कादायक अपघात घडलेला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेनंतर स्थानकात प्रवाशांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : हार्बल मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथं धावत्या लोकल ट्रेनमधून अचानक एक महिला आपला तोल गमावून खाली पडली. ही घटना सकाळी गर्दीची वेळी घडल्याने स्थानकावक मोठी खळबळ उडाली होती.
वाशी स्थानकावर धावती लोकल पकडताना महिला कोसळली
वाशी स्थानकावर धावती लोकल पकडताना महिला कोसळली
advertisement

धावती लोकल पकडणे पडले महागात

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला घाईघाईत ट्रेनमधून उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करत होती, त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.पण सध्या वाशी रेल्वे स्थानकातील घडलेल्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.https://www.youtube.com/shorts/VO-eCVv2kX8 ज्यात महिला ती प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधल्या फटीत अडकल्याचे दिसून येत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

सुदैवाने महिलेला किरकोळ जखमा झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. पण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वारंवार आवाहन केले आहे की, धावती ट्रेन किंवा धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करु नका. कारण असे करणे जीवावर बेतू शकते.सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : वाशी स्थानकात भयंकर अपघात! धावत्या लोकलमधून महिला पडली; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल