नवी दिल्ली / पोर्ट ब्लेअर: अंदमान व निकोबार येथील बेरन आयलंडवर मागील आठ दिवसांत दोनदा लहानसहान ज्वालामुखी स्फोट झाले, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.बेरन आयलंड हा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो.
अधिकार्यांच्या माहितीनुसार हा ज्वालामुखी १३ सप्टेंबर आणि २० सप्टेंबर रोजी स्फोट झाला. परंतु हे स्फोट लहान स्वरूपाचे होते. या स्फोटांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे अधिकारी म्हणाले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 11:55 PM IST
मराठी बातम्या/देश/
भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी पुन्हा जागृत, अंदमानच्या बेरन आयलंडवर दोनदा Volcano स्फोट; Video