एलियन्स अवकाशातून पृथ्वीवर नजर ठेवून असतात, ते मंगळ ग्रहावर राहतात. असे दावे तर आपण सातत्याने ऐकतो. परंतु, या गोष्टी नेहमीचं कोणत्याही ठोस पुराव्याविना बोलल्या जात असतात.
पृथ्वीच्या कक्षेत विशेष कवच? आता याबाबत अलीकडेच व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये असं म्हटलं जात आहे की, पृथ्वीच्या कक्षेत असणार एक विशिष्ट कवच. या कवचामुळे एलियन्स पृथ्वीकडे येणे अशक्य आहे. अनेक पिढ्यांपासून मानव एलियन्सबाबत चर्चा करताना दिसत आहे. पण त्यांंच्या अस्तित्वाबद्दल आजवर कुठलाही ठोस पुरावा पुढे आणण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले नाहीत.
advertisement
एका आयरीश युएफओ तज्ञाचा याबाबत असा दावा आहे की, याबाबत नासामध्ये देखील बऱ्याचदा चर्चा घडली आहे. याबाबत काही पुस्तकांमध्ये चर्चा झाली असल्याचा नोंदी आढळल्या असल्याचा दावा देखील ते करतात.
Location :
First Published :
July 08, 2024 8:39 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Aliens and Earth: पृथ्वीच्या वेशीवर पोहोचले एलियन्स, पण या एका गोष्टीमुळे ठेवणार नाही जमिनीवर पाय, असं काय आहे?
