TRENDING:

Farmer ID : शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी 8 कागदपत्रे नक्की सोबत घेऊन जा, वाचा यादी

Last Updated:
Agriculture News : भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे नाव आहे शेतकरी ओळखपत्र. या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ सहज घेता येणार आहे.
advertisement
1/5
'शेतकरी' ओळखपत्र काढण्यासाठी 8 कागदपत्रे अनिवार्य, वाचा संपूर्ण यादी
<strong>मुंबई :</strong> भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे नाव आहे शेतकरी ओळखपत्र. या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ सहज घेता येणार आहे.
advertisement
2/5
शेतकरी ओळखपत्र हे आधार कार्डसारखेच एक ओळख असणार आहे. जे प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगळे असणार आहे.या नवीन प्रणालीअंतर्गत, महाराष्ट्रासह देशभरात नोंदणी सुरू झाली आहे.
advertisement
3/5
हे ओळखपत्र शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती आणि शेतीविषयक कामे यांचे केंद्रीकृत रेकॉर्ड असेल. यामुळे सरकारला शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्यास आणि त्यांना लक्ष्यित मदत पुरवण्यास मदत होईल.
advertisement
4/5
<strong>ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? -</strong> आधार कार्ड,पॅन कार्ड,बँक पासबुक,जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,मोबाइल नंबर, पासपोर्ट साइज फोटो
advertisement
5/5
<strong>ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? -</strong> आधार कार्ड,पॅन कार्ड,बँक पासबुक,जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,मोबाइल नंबर, पासपोर्ट साइज फोटो
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer ID : शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी 8 कागदपत्रे नक्की सोबत घेऊन जा, वाचा यादी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल