TRENDING:

21 जुलैला या राशींच्या लोकांवर असणार महादेवाची कृपा! अडचणी सुटून धनलाभ होणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार, 21 जुलै 2025 रोजी अनेक महत्वाचे ग्रहसंक्रमण घडणार आहेत. याच दिवशी भगवान शंकराला समर्पित वार असून, आठवड्याची सुरुवात देखील याच दिवसापासून होत आहे.
advertisement
1/6
21 जुलैला या राशींच्या लोकांवर असणार महादेवाची कृपा! अडचणी सुटून धनलाभ होणार
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार, 21 जुलै 2025 रोजी अनेक महत्वाचे ग्रहसंक्रमण घडणार आहेत. याच दिवशी भगवान शंकराला समर्पित वार असून, आठवड्याची सुरुवात देखील याच दिवसापासून होत आहे. सोमवारचे विशेष महत्त्व असल्याने या दिवशी काही राशींवर शंकराची विशेष कृपा राहणार आहे. या शुभ दिवशी पाच राशींना विशेष लाभ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी हा दिवस अनुकूल असणार आहे.
advertisement
2/6
वृषभ राशीच्या लोकांसाठी 21 जुलै अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील, गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार केल्यास लाभ होईल. शुभ रंग: क्रिम शुभ अंक: 6
advertisement
3/6
<strong>कर्क - </strong> राशीच्या व्यक्तींना या आठवड्याची सुरुवात पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या घेऊन येईल. नोकरीच्या निमित्ताने बदलाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन लागेल. मुलांच्या प्रगतीसाठी देखील दिवस अनुकूल आहे. शुभ रंग: मोती शुभ अंक: 2
advertisement
4/6
<strong>सिंह - </strong> राशीसाठी हा सोमवार सौख्यदायक ठरेल. नवीन घर किंवा प्रॉपर्टी घेण्याची योजना असेल तर हा दिवस उत्तम आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नशिबाची साथ लाभेल आणि कुटुंबाचा आधार देखील राहील. शुभ रंग: सोनेरी शुभ अंक: 1
advertisement
5/6
<strong> धनु - </strong> राशीच्या व्यक्तींना विशेषतः आर्थिक लाभाचा योग आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग असेल. नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. भगवान शंकराची विशेष कृपा तुमच्यावर असेल. शुभ रंग: पिवळा शुभ अंक: 3
advertisement
6/6
<strong> मीन - </strong> राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्यदृष्ट्या चांगली सुधारणा दिसून येईल. आत्मविश्वास वाढेल, कोर्ट-कचेरीच्या प्रलंबित प्रकरणात यश मिळेल. नवीन योजनांचा लाभ घेता येईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. शुभ रंग: निळा शुभ अंक: 7
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
21 जुलैला या राशींच्या लोकांवर असणार महादेवाची कृपा! अडचणी सुटून धनलाभ होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल