TRENDING:

Numerology: या जन्मतारखांची जोडी जमणं म्हणजे भाग्योदय! एकमेकांची साथ धरते प्रगतीची वाट

Last Updated:
Numerology Marathi: चार आणि पाच जन्मांकाच्या व्यक्ती एक उत्तम जोडपं, व्यवसायिक भागीदार, चांगले सहकारी, मित्र आणि अगदी चांगले प्रतिस्पर्धीसुद्धा बनतात.
advertisement
1/7
या जन्मतारखांची जोडी जमणं म्हणजे भाग्योदय! एकमेकांची साथ धरते प्रगतीची वाट
क्रमांक 5: चार आणि पाच एकत्र येणं हे सर्वोत्तम संयोजन म्हणता येईल. पाच क्रमांकावर बुधाचा प्रभाव असतो. या अंकाकडे 4 क्रमांकाचं काम किंवा मेहनत कमी करण्याची क्षमता असते.
advertisement
2/7
क्रमांक 4 हा क्रमांक 5 ला शिस्त, सुव्यवस्था, व्यवस्थापन, अंमलबजावणी आणि कृती शिकवतो. नाहीतर क्रमांक पाचचा प्रभाव असलेल्या व्यक्ती वस्तुनिष्ठ जीवन जगतात.
advertisement
3/7
क्रमांक चारला ज्या काही कठोर परिश्रम किंवा आव्हानांना तोंड द्यावं लागतं ते 5 च्या सहयोगामुळे पूर्णपणे कमी होतं.
advertisement
4/7
जर तुमच्या जन्मतारखेत 4 क्रमांकाचा समावेश असेल तर तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव निवडताना त्यावर पाचचा प्रभाव असेल किंवा त्याचा समावेश असेल, असं निवडलं पाहिजे.
advertisement
5/7
जर तुमच्या जन्मतारखेत क्रमांक 5 चा समावेश असेल तर तुम्ही राहुची पूजा केली पाहिजे आणि शंकराला दुग्धाभिषेक केला पाहिजे.
advertisement
6/7
या अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्ती राजकारण, ग्लॅमर, क्रीडा, मीडिया, उत्पादन आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये परिपूर्ण यश मिळवू शकतात. विद्यार्थी याच क्षेत्रांमध्ये स्वत:ला सिद्ध करतात.
advertisement
7/7
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: या जन्मतारखांची जोडी जमणं म्हणजे भाग्योदय! एकमेकांची साथ धरते प्रगतीची वाट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल