Numerology: या जन्मतारखांची जोडी लग्नानंतर अधिक बहरते! आयुष्यात भरपूर प्रसिद्धी, पैसा मिळवतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi : क्रमांक 9 आणि 3 एकमेकांचे जवळचे मित्र असून, त्यांचे परस्पर संबंध फार चांगले असतात. हे दोन्ही अंक विरुद्ध ध्रुवांसारखे असतात आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये आकर्षण टिकून राहतं.
advertisement
1/5

हे जन्मांक असलेल्या व्यक्ती व्यवसायिक भागीदारीमध्ये आणि वैवाहिक आयुष्यात आश्चर्यकारक कामगिरी करतात.
advertisement
2/5
जन्मतारखेत सहा किंवा तीन क्रमांक असलेलं विवाहित जोडपं एकत्रदेखील काम करू शकतं किंवा व्यवसाय करू शकतं.
advertisement
3/5
या दोन्ही अंकांचा प्रभाव असलेले शास्त्रज्ञ, ग्लॅमर इंडस्ट्रीतील व्यक्ती, डिझायनर, शेअर बाजारातील व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर आणि ज्योतिषी आपल्या आयुष्यात भरपूर प्रसिद्धी आणि पैसे मिळवतात.
advertisement
4/5
या जन्मांकाच्या व्यक्ती विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीला लाभ देतात आणि त्यांच्यासाठी लकी ठरतात. त्यांनी फक्त उदार वृत्ती ठेवली पाहिजे, बाकी सर्व आपोआप घडतं. अशा व्यक्तींनी महत्त्वाच्या मीटिंगसाठी लाल किंवा केशरी रंगछटांचे कपडे घातले पाहिजेत.
advertisement
5/5
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: या जन्मतारखांची जोडी लग्नानंतर अधिक बहरते! आयुष्यात भरपूर प्रसिद्धी, पैसा मिळवतात