TRENDING:

2 लाख डाउन पेमेंटवर Maruti Fronx CNG खरेदी केल्यास किती येईल EMI? पाहा डिटेल्स

Last Updated:
Maruti Fronx CNG on EMI: कार घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. तुम्हीही कार घ्यायचा विचार करत असाल आणि ती कार मारुती फ्रॉक्स सीएनची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्त्वाची आहे.
advertisement
1/7
2 लाख डाउन पेमेंटवर Maruti Fronx CNG खरेदी केल्यास किती येईल EMI? पाहा डिटेल्स
भारतीय बाजारामध्ये लोकांना आता इंधनावर कमी खर्च होणारी कार हवी आहे. अशावेळी लोकांना अशी हवी असते ती परवडणारी असेल यासोबतच फ्यूल एफिशिएंटही असेल. अशावेळी ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध Maruti Fronx CNG तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकते.
advertisement
2/7
तुम्हाला ही गाडी फूल पेमेंट न देता मंथली ईएमआयवर खरेदी करायची असेल तर या गाडीसाठी किती डाउन पेमें करावं लागेल आणि नंतर किती ईएमआय येईल याविषयी माहिती घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
advertisement
3/7
किती आहे Maruti Fronx CNG ची ऑन-रोड किंमत? : Maruti Fronx च्या Sigma CNG व्हेरिएंटची नवीन दिल्लीत ऑन-रोड किंमत 8.81 लाख रुपये आहे. तुम्ही या गाडीला 2 लाख रुपये डाउन पेमेंट देऊन खरेदी केले तर तुम्हाला 9.8 टक्के व्याजदराने 4 वर्षांसाठी दरमहिना 17,228 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
advertisement
4/7
तुम्ही हे लोन 3 वर्षांसाठी घेतले तर दरमहा ईएमआयची रक्कम 21,937 रुपये असेल. या व्यतिरिक्त हे लोन 2 वर्षांसाठी घेतले तर ईएमआयची रक्कम 31,400 रुपये असेल.
advertisement
5/7
Maruti Fronx चा पॉवरट्रेन : मारुती फ्रॉन्क्स दोन वेगवेगळ्या पेट्रोल इंजिन आणि सीएनजी ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.2L K-Series नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि सीएनजी इंजिनसह 1.0L टर्बो बूस्टरजेट पेट्रोल इंजिनचा ऑप्शनही मिळतो.
advertisement
6/7
हे SUV 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स दोन्हीमध्ये खरेदी केली जाऊ शकते. दोन्ही इंजिन BS6 फेज 2 एमिशन स्टँडर्ड्सला फॉलो करतात आणि स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येतात. ज्यामुळे पेट्रोलची बजत होते आणि परफॉर्मेंस स्मूद राहतो.
advertisement
7/7
कार मायलेज : मारुती सुझुकी फ्रॉन्क्स तिच्या सेगमेंटमध्ये उत्कृष्ट मायलेज देते. ARAI नुसार, 1.2-लिटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 21.79 kmpl आणि 1.2-लिटर पेट्रोल AMT व्हेरिएंट 22.89 kmpl मायलेज देते. 1.2-लिटर CNG व्हेरिएंट 28.51 किमी/किलो मायलेज देते. 1.0-लिटर टर्बो पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 21.5 kmpl आणि टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंट 20.01 kmpl मायलेज देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पेट्रोल + CNG बाय-फ्युएल मॉडेल पूर्ण टँकवर अंदाजे 1200 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
2 लाख डाउन पेमेंटवर Maruti Fronx CNG खरेदी केल्यास किती येईल EMI? पाहा डिटेल्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल