TRENDING:

सेटवर नर्व्हस, सुपरस्टारला पाहून ढसाढसा रडली अभिनेत्री; प्रेमात एवढी वेडी झाली की करिअर सोडलं!

Last Updated:
एक अशी अभिनेत्री जिची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. अभिनेत्रीची हटके लव्हस्टोरीविषयी अधिक जाणून घेऊया.
advertisement
1/7
सेटवर नर्व्हस, सुपरस्टारला पाहून ढसाढसा रडली अभिनेत्री; नंतर थेट करिअर सोडलं
एक अशी अभिनेत्री जिची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. अभिनेत्रीची हटके लव्हस्टोरीविषयी अधिक जाणून घेऊया.
advertisement
2/7
अमाला अक्किनेनी ही तेलुगु अभिनेत्री जिनं अभिनेता नागार्जुन सोबत लग्न केलं. त्यांची लव्हस्टोरी एकदम फिल्मी आहे. ही खास लव्हस्टोरी नेमकी सुरु कशी झाली आणि थेट लग्नापर्यंत पोहोचली.
advertisement
3/7
अमाला अक्किनेनी ही सुपरस्टार नागार्जुनची दुसरी पत्नी आहे. एक काळ असा होता जेव्हा तेलुगु इंडस्ट्रीमध्ये अमलाचा चांगलाच दबदबा होता. करिअर पीकवर असताना प्रेमात पडली आणि करिअर सोडण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/7
अमाला करिअरच्या सुरुवातीला एक मॉडेल होती. त्यानंतर तिनं अभिनयात प्रवेश केला. बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले. तिनं बऱ्याच चित्रपटांमध्ये नागार्जुनसोबत काम केलं. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघे प्रेमात पडले.
advertisement
5/7
अमाला एकदा शुटिंग करत होती आणि सुपरस्टारला पाहून रडायला लागली. ती सेटवर नर्व्हस झाली होती. तेवढ्यात नागार्जुन भेटायला आला त्याला पाहून ती ढसाढसा रडली. नागार्जुनला ती बोलली की 'पुढच्या सीनचे कपडे खूप विचित्र आहेत. मला ते घालायचे नाहीत.'
advertisement
6/7
अमालाचं ऐकून नागार्जुन डायरेक्टरकडे गेला आणि कपडे बदलण्यासाठी बोलला. त्यानंतर अमालाच्या मनात नागार्जुनविषयी रिस्पेस्ट वाढली आणि प्रेमही.
advertisement
7/7
1992 मध्ये नागार्जुनने पहिली पत्नी लक्ष्मी दग्गुबातीला घटस्फोट दिला आणि अमालासोबत लग्न केलं. त्यांचा एक मुलगा आहे ज्याचं नाव अखिल आहे. तोदेखील एक अभिनेता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सेटवर नर्व्हस, सुपरस्टारला पाहून ढसाढसा रडली अभिनेत्री; प्रेमात एवढी वेडी झाली की करिअर सोडलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल