रश्मिका - विजयच्या लग्नाच्या चर्चेत आणखी एका सेलेब्स कपलची लगीनघाई; तारीख, ठिकाण ठरलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kritika Kamra Gaurav Kapoor : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा होतेच आहे. याचदरम्यान आणखी एका सेलेब्स कपलच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.
advertisement
1/5

सध्या अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा आहे. याच लग्नाच्या चर्चेत आला आणखी एका सेलेब्स कपल्सच्या लग्नाची बातमी आली आहे. त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणही ठरल्याची माहिती आहे.
advertisement
2/5
हे कपल आहे कृतिका कामरा आणि गौरव कपूर. कृतिका कामरा ही अभिनेत्री आहे, तर गौरव कपूर हा क्रिकेट होस्ट आणि निवेदक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे आणि ठिकाणही ठरलं आहे.
advertisement
3/5
माहितीनुसार हे कपल 11 मार्च 2026 रोजी रजिस्टर मॅरेज करतील. जे गौरवच्या मुंबईतील घरी एका खासगी समारंभातच होईल.
advertisement
4/5
त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 मार्चला रिसेप्शन असेल. या रिसेप्शनला त्यांचं कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. या सोहळ्याला क्रिकेट आणि चित्रपट जगतातील त्यांचे सहकारी उपस्थित राहतील, असं सांगितलं आहे.
advertisement
5/5
या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, "कृतिका आणि गौरव यांना त्यांचे लग्न दिखाऊपणापेक्षा प्रामाणिक आणि मनापासून करायचं होतं. ते परंपरांचा आदर करतात, पण त्यांच्या खऱ्या स्वभावाचं प्रतिबिंब, साधेपणा, जवळीक आणि प्रियजनांमधील आनंद हेदेखील त्यांना हवं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रश्मिका - विजयच्या लग्नाच्या चर्चेत आणखी एका सेलेब्स कपलची लगीनघाई; तारीख, ठिकाण ठरलं