TRENDING:

Allu Arjun : नाश्त्यात अंडी, लंचमध्ये ग्रिल्ड चिकन; डिनरमध्ये लपलंय अल्लू अर्जुनच्या डाएटचं रिअल सीक्रेट

Last Updated:
Allu Arjun Fitness : अभिनेता अल्लू अर्जुनच्या फिटनेसवर लाखो तरुणी फिदा आहेत. पण त्याच्या या फिटनेसमागचं सीक्रेट माहितीये का?
advertisement
1/7
नाश्त्यात अंडी, लंचमध्ये ग्रिल्ड चिकन; डिनरमध्ये लपलंय अल्लूच्या डाएटचं सीक्रेट
पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन फक्त त्याच्या दमदार अभिनयासाठी नाही तर त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. त्याची स्टाईल, एनर्जी आणि व्यक्तिमत्त्व चाहत्यांना अक्षरशः वेडं करतात.
advertisement
2/7
अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते वाट पाहत असतात. अल्लू अर्जुनच्या या कडक स्टाइल आणि फिटनेसमागचं सिक्रेट माहितीये का? अल्लू अर्जुन त्याच्या रोजच्या रुटीनमध्ये काय खातो?
advertisement
3/7
अल्लू अर्जुनचा नाश्ता साधा पण पोषक असतो. तो सकाळी लवकर अंडी खातो ज्यामुळे त्याला दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा मिळते. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, "नाश्ता माझा मूड फ्रेश ठेवतो आणि शरीर अॅक्टिव्ह ठेवतो."
advertisement
4/7
अल्लू अर्जुनचं जेवणही प्रोटीन बेस असतं. तो जेवणात ग्रील्ड चिकन खातो. ज्यामुळे शरीराला लीन प्रोटीन मिळतं आणि मेटाबॉलिजम वाढतं.
advertisement
5/7
सोबत तो हिरव्या भाज्या खातो, ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात. हे त्याचं पचन मजबूत करण्यास आणि त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करतं.
advertisement
6/7
अल्लू अर्जुन रात्रीचं जेवण खूप हलकं करतो. त्याच्या रात्रीच्या जेवणात ब्राऊन राईस, हिरव्या सोयाबीन, कॉर्न आणि सॅलड असतं. व्यायाम केल्यानंतर तो नेहमी हेल्दी ड्रिंक किंवा प्रोटीन शेक घेतो.
advertisement
7/7
अल्लू अर्जुनने पुष्पा सिनेमाच्या वेळी त्याच्या डाएटकडे विशेष लक्ष दिलं होतं. तो त्याच्या मसल्सवर विशेष काम करत होता. “फिट राहायचं असेल, तर नियमितपणा आणि संयम गरजेचा आहे.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Allu Arjun : नाश्त्यात अंडी, लंचमध्ये ग्रिल्ड चिकन; डिनरमध्ये लपलंय अल्लू अर्जुनच्या डाएटचं रिअल सीक्रेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल