TRENDING:

CHUUUUUPPPP! अमिताभ बच्चन यांच्यातील Angry Young Man झाला जागा; कुणावर भडकले BIG B?

Last Updated:
Amitabh Bachchan Post : बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात ज्यामुळे ते चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी केलेली एक पोस्ट ज्यात ते भडकलेले दिसले आहेत.
advertisement
1/5
CHUUUUUPPPP! अमिताभ यांच्यातील Angry Young Man झाला जागा; कुणावर भडकले BIG B?
बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन ज्यांना अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखलं जातं. फिल्ममध्ये त्यांचा दिसणारा हा अँग्री मॅन अवतार आता प्रत्यक्षातही पाहायला मिळतो. त्यांच्यातील अँग्री यंग मॅन जागा झाला आहे.
advertisement
2/5
अमिताभ बच्चन भडकले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रागिष्ट इमोजी पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना दाखवल्या आहेत.
advertisement
3/5
अमिताभ बच्चन एक्स या सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असतात. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी फक्त CHUUUUUPPPP असं लिहिलं आहे. सोबत रागिष्ट इमोजी.
advertisement
4/5
अमिताभ यांच्या बहुतेक पोस्ट समजण्यापलीकडच्या असतात. ही पोस्टही तशीच आहे. अमिताभ यांनी रागात चूप म्हटलं आहे. पण कुणाला आणि का? असं काय घडलं, ते कुणावर भडकलेत, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. अमिताभ यांना काय झालं आहे? असा प्रश्न काही चाहत्यांनी केला आहे.
advertisement
5/5
बहुतेकांनी अमिताभ यांच्या या पोस्टवरून त्यांना ट्रोल केलं आहे, तसंच मीम्सही बनवले आहेत. बहुतेक लोक ही पोस्ट जया बच्चन यांच्याशी जोडलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
CHUUUUUPPPP! अमिताभ बच्चन यांच्यातील Angry Young Man झाला जागा; कुणावर भडकले BIG B?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल