TRENDING:

संस्कृतीनंतर या सदस्याचा नंबर! आता कोण BBM 6 मधून बाहेर जाणार? आठवड्याच्या सुरुवातीलाच नावाची चर्चा

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून कोण बाहेर जाणार याची चर्चा शक्यतो आठवड्याच्या शेवटी होऊ लागते. पण या आठवड्यात चित्र वेगळंच आहे.
advertisement
1/7
संस्कृतीनंतर या सदस्याचा नंबर! आता कोण BBM 6 मधून बाहेर जाणार? आठवड्याच्या सुरुवातीलाच नावाची चर्चा
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन 17 स्पर्धकांपासून सुरू झालेला, ज्यात नंतर 4 वाइल्ड कार्ड सदस्यांची एंट्री झाली. यातील बरेच सदस्य घरातून बाहेर गेले आहेत, आता घरात टॉप 10 सदस्य राहिले आहेत.
advertisement
2/7
दहाव्या आठवड्याच्या शेवटी 22 मार्चला संस्कृती साळुंकेची एक्झिट झाली. आता अकरावा आठवडा सुरू झाला आहे आणि टॉप 10 मधील आता कोणता सदस्य जाणार याची चर्चा आठवड्याच्या सुरुवातीलाच होऊ लागली आहे.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात नॉमिनेशन टास्क दाखवण्यात आला आहे. कटपुतळी असा हा टास्क आहे.
advertisement
4/7
जे सदस्य इतरांच्या हातातील कटपुतळी आहेत, त्यांना नॉमिनेट करायचं आहे. या नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी एक या आठवड्यात घरातून बाहेर पडणार आहे.
advertisement
5/7
कटपुतळी नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांन एकमेकांना नॉमिनेट केलेलं आहे. पण सगळ्यात जास्त चेहरा दिपालीचा दिसतो आहे.
advertisement
6/7
राखी आणि अनुश्री दोघींनीही दिपालीला कटपुतळी म्हणत तिला नॉमिनेट केलं आहे. प्रोमो दिपालीलाच सर्वात जास्त दाखवण्यात आलं आहे.
advertisement
7/7
दिपालीचा गेम पाहता आणि नॉमिनेशनचा प्रोमो पाहता या आठवड्यात दिपाली घरातून बाहेर जाणार अशी चर्चा हा प्रोमो पाहिल्यावर सोशल मीडियावर रंगते आहे. प्रोमोच्या व्हिडीओवर तशाच कमेंट आल्या आहेत. आता प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
संस्कृतीनंतर या सदस्याचा नंबर! आता कोण BBM 6 मधून बाहेर जाणार? आठवड्याच्या सुरुवातीलाच नावाची चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल