TRENDING:

Sonam Kapoor Baby : सोनम कपूरच्या बाळाचा पहिला Photo; मावशी रिया म्हणाली, 'हवी सुपर ह्युमन आईची ताकद'

Last Updated:
Sonam Kapoor Baby Photo : अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. त्यांच्या दुसऱ्या मुलाचा पहिला फोटो आता समोर आला आहे.
advertisement
1/5
सोनम कपूरच्या बाळाचा पहिला Photo; मावशी रिया म्हणाली, 'हवी सुपर ह्युमन आईची ताकद'
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली. 29 मार्च 2026 रोजी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. आपल्याला मुलगा झाल्याची गोड बातमी सोनम आणि तिचा नवरा आनंद आहुजाने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.
advertisement
2/5
सोनम कपूर आणि आनंद आहुजा दुसऱ्यांदा आईबाबा झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
advertisement
3/5
अखेर सोनम-आनंद यांच्या दुसऱ्या बाळाचा पहिला फोटो समोर आला आहे. सोनमची बहीण रिया म्हणजे बाळाच्या मावशीने त्याची पहिली झलक सगळ्यांना दाखवली आहे. 
advertisement
4/5
सोनम आणि आनंद यांचं लग्न मार्च 2018 मध्ये झालं होतं. या कपलने ऑगस्ट 2022 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव वायू आहे.
advertisement
5/5
आता सोनम-आनंद यांच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहिल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sonam Kapoor Baby : सोनम कपूरच्या बाळाचा पहिला Photo; मावशी रिया म्हणाली, 'हवी सुपर ह्युमन आईची ताकद'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल