TRENDING:

Dashavatar Collection : कोकणातील थ्रिल बॉक्स ऑफिसवर हिट! सलग तिसऱ्या आठवड्यात 'दशावतार'ची दमदार कमाई; आकडा आला समोर

Last Updated:
Dashavatar Collection : दशावतार सिनेमा सलग तिसऱ्या आठवड्यात यशस्वीरित्या थिएटरमध्ये सुरू आहे. सिनेमाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती झालंय पाहूयात.
advertisement
1/7
कोकणातील थ्रिल बॉक्स ऑफिसवर हिट! सलग तिसऱ्या आठवड्यात 'दशावतार'ची दमदार कमाई
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा सिनेमा रिलीज होऊन तीन आठवडे झाले आहेत.
advertisement
2/7
तिसऱ्या आठवड्यातही सिनेमाला प्रेक्षकांची दमदार प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय.
advertisement
3/7
दशावतारने तिसऱ्या आठवड्यातही आपलं स्थान टिकवून ठेवलंय. बॉलिवूड सिनेमांच्या रांगेत दशावतारचे खेळ हाऊसफुल्ल सुरू आहेत.
advertisement
4/7
दशावतारने पहिल्या 8-9 दिवसांतच 10 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
advertisement
5/7
तिसऱ्या आठवड्याच्या मंगळवारी देखील दशावतार सिनेमाची तिकिटं 99 रुपयांना विकण्यात आली होती. ज्याचा फायदा सिनेमाला झाल्याचं दिसतंय.
advertisement
6/7
दशावतार सिनेमानं दुसऱ्या आठवड्यात 10.80 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता सिनेमाचं एकूण कलेक्शन 15 कोटींहून अधिक झालं आहे.
advertisement
7/7
sacnilkच्या रिपोर्टनुसार, दशावतार सिनेमाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन हे 17 कोटी 50 लाख इतकं झालं आहे. निर्मात्यांकडून कलेक्शनचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dashavatar Collection : कोकणातील थ्रिल बॉक्स ऑफिसवर हिट! सलग तिसऱ्या आठवड्यात 'दशावतार'ची दमदार कमाई; आकडा आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल