Disha Vakani : तारक मेहतामध्ये परत येतेय दयाबेन; 6 वर्षांनी अशी दिसतेय अभिनेत्री दिशा वकानी, Latest Photo
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री दिशा वकानी तारक मेहता मालिकेत पुन्हा येणार आहे असं लेटेस्ट प्रोमोवरून म्हटलं जात आहे. अभिनेत्री दिशा वकानी मागील 6 वर्षात खूपच बदलली आहे. पाहा तिचे लेटेस्ट फोटो.
advertisement
1/9

मागील 15 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका टेलिव्हिजनवर सुरू आहे.
advertisement
2/9
जेठालाल आणि दयाबेन यांनी मालिकेत धुडगूस घातला. मालिकेतून गायब झालेली दयाबेन आता परत येणार आहे.
advertisement
3/9
अभिनेत्री दिशा वकानीचे काही लेटेस्ट फोटो समोर आलेत.
advertisement
4/9
दिशा ऑक्टोबर महिन्यात देवीच्या आरतीसाठी स्पॉट झाली होती.
advertisement
5/9
6 वर्षात दिशा फरशी बदलल्याचं दिसत नाही.
advertisement
6/9
तारक मेहता ही मालिका सोडल्यानंतर दिशाल दोन मुली झाल्या.
advertisement
7/9
दोन मुलींची आई असलेल्या दिशानं स्वत:ला खूप चांगलं मेंटेन ठेवलं आहे.
advertisement
8/9
दिशानं 2018मध्ये प्रेग्नंसीसाठी मालिकेतून सुट्टी घेतली होती. त्यानंतर ती पुन्हा मालिकेत दिसली नाही.
advertisement
9/9
मागील सहा वर्ष प्रेक्षक दयाबेनच्या एंट्री वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Disha Vakani : तारक मेहतामध्ये परत येतेय दयाबेन; 6 वर्षांनी अशी दिसतेय अभिनेत्री दिशा वकानी, Latest Photo