TRENDING:

मन्नत ते लंडन व्हिलापर्यंत, बॉलिवूडचा बादशाह शाहरुखची अब्जावधींची संपत्ती, आकडा डोकं चक्रावणारा

Last Updated:
Shahrukh khan Networth: शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याची नेटवर्थ किती आहे? याविषयी जाणून घेऊया. आलिशान आयुष्य जगणारा किंग खान किती कमावतो पाहुया.
advertisement
1/8
मन्नत ते लंडन व्हिलापर्यंत, बॉलिवूडचा बादशाह शाहरुखची अब्जावधींची संपत्ती
बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा 2 नोव्हेंबरला वाढदिवस असतो. त्याचा वाढदिवदिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. आलिशान पार्टी आणि लाखो चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात.
advertisement
2/8
शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याची नेटवर्थ किती आहे? याविषयी जाणून घेऊया. आलिशान आयुष्य जगणारा किंग खान किती कमावतो पाहुया.
advertisement
3/8
शाहरुख खानची एकूण संपत्ती 6000 कोटींच्या आसपास आहे. अभिनयाशिवाय तो अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधून पैसा कमावतो.
advertisement
4/8
शाहरुखची कमाई मुख्यतः चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट या त्याच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे होते. तसेच क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या मालकीमधून होते. . तो विविध जाहिरातींमध्ये दिसतो, ज्यामुळे त्याला कोट्यवधी रुपये मिळतात.
advertisement
5/8
शाहरुख खानकडे लक्झरी कार्सचे एक भव्य कलेक्शन आहे. त्याच्याकडे जगातील काही महागड्या गाड्या आहेत. जगातील एक अत्यंत महागडी बुगाटी व्हेरॉन त्याच्याकडे आहे. याशिवाय, रॉल्स रॉयस कूलिनन, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, ऑडी ए8 एल, टोयोटा लँड क्रूझर, मित्सुबिशी पजेरो या लग्झरी गाड्या आहेत.
advertisement
6/8
शाहरुख खानकडे अनेक महागड्या प्रॉपर्टी आहेत. मन्नत- मुंबईच्या बँडस्टँड परिसरात असलेली ही त्याची आलीशान बंगलो. याची किंमत 200 कोटी रुपये आहे.
advertisement
7/8
दुबईमध्ये पाम जुमेराह व्हिला आहे. जो शाहरुखला दुबई सरकारने भेट म्हणून दिला आहे. लंडनमधील पार्क लेन परिसरातही त्याची एक आलिशान प्रॉपर्टी आहे.
advertisement
8/8
विविध आंतरराष्ट्रीय प्रॉपर्टीजमध्ये शारजाहमध्ये एक विशेष व्हिला आणि युरोपमध्येही काही प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे बॉलिवूडचा किंग खान प्रॉपर्टीच्या बाबतीतही किंग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मन्नत ते लंडन व्हिलापर्यंत, बॉलिवूडचा बादशाह शाहरुखची अब्जावधींची संपत्ती, आकडा डोकं चक्रावणारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल