TRENDING:

Actress Fitness : 2 मुलांची आई, चाळीशीतही तरुणींना लाजवणारा फिटनेस; 'असा' आहे जेनेलिया देशमुखचा डाएट प्लॅन

Last Updated:
Genelia Deshmukh Fitness Diet : जेनेलिया देखमुखने फक्त सहा आठवड्यात चार किलो वजन घडवत सर्वांना हैराण केलं होतं. फिट राहण्यासाठी अभिनेत्री दररोज व्यायाम आणि डाएट फॉलो करते.
advertisement
1/8
चाळीशीतही तरुणींना लाजवणारा फिटनेस; काय जेनेलिया देशमुखचा डाएट प्लॅन?
बॉलिवूडच्या फिट सौंदर्यवती अभिनेत्रींपैकी जेनेलिया देखमुख एक आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी अभिनेत्री दररोज न चुकता व्यायाम आणि डाएट करते.
advertisement
2/8
जेनेलियाने एकीकाळी सहा आठवड्यात चार किलो वजन कमी करत सर्वांना थक्क केलं होतं. स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी जेनेलिया प्रयत्न करताना दिसून येते.
advertisement
3/8
जेनेलियाच्या डाएटमध्ये सीझनल फळे, भाज्या आणि सीड्सचा समावेश असतो. एकाचवेळी खूप आहार करण्यापेक्षा दर तोन तासांनी खाणं गरजेचं आहे. जेनेलियाच्या नाश्त्यामध्ये दाक्षिणात्य पदार्थांचा समावेश असतो.
advertisement
4/8
दररोज सकाळी उठल्यानंतर जेनेलिया उकळलेलं पाणी पिते. तसेच दररोज वॉकिंग आणि रनिंग करण्यावरही तिचा भर असतो.
advertisement
5/8
जेनेलियाने बजन घटवण्यासाठी जीममध्ये बराच वेळ घालवला आहे. नृत्याच्या माध्यमातून व्यायाम करायलाही जेनेलियाला आवडतो.
advertisement
6/8
शरीरावर दबाव न टाकता दररोज थोडा-थोडा व्यायाम करायला हवा, असं जेनेलियाचं मत आहे.
advertisement
7/8
स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जेनेलिया दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिते.
advertisement
8/8
जेनेलियाच्या डाएटमध्ये फक्त शाकाहारी पदार्थांचाच समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Fitness : 2 मुलांची आई, चाळीशीतही तरुणींना लाजवणारा फिटनेस; 'असा' आहे जेनेलिया देशमुखचा डाएट प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल