उषा ताई ते तेजस्विनी पंडित, डिवोर्सनंतर एकटं आयुष्य जगतायेत मराठी अभिनेत्री, नाही केलं दुसरं लग्न
- Published by:Minal Gurav
Last Updated:
घटस्फोटानंतर अनेक मराठी अभिनेत्री स्वतःच्या बळावर नव्यानं आयुष्य उभं केलं. उषा ताईंपासून तेजस्विनी पंडितपर्यंत अनेक अभिनेत्रींनी दुसरं लग्न न करता स्वतःला प्राधान्य दिलं. त्या धैर्यानं पुढे चालत राहिल्या आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगत आहेत.
advertisement
1/14

अभिनेत्री रिमा लागू यांचं लग्न 1978 साली अभिनेते विवेक लागू यांच्याबरोबर झालं होतं. त्यांना मृण्मयी गोडबोले ही मुलगी आहे. मुलीच्या जन्मानंतर काही वर्षांनी रिमा लागू आणि विवेक यांचा डिवोर्स झाला. रिमा आणि विवेक दोघेही आज या जगात नाही.
advertisement
2/14
अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीही डिवोर्सनंतर एकटीनं आयुष्य काढलं. त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही. रवींद्र नाडकर्णी यांच्याबरोबर लग्न झालं होतं 1972 साली त्यांचा डिवोर्स झाला.
advertisement
3/14
अभिनेत्री रेशम टिपणीस हिनं 1993 साली संजीव सेठबरोबर झालं होतं. 2004 साली दोघांचा डिवोर्स झाला. लग्नानंतर रेशमनं लग्न केलं नाही. मानव आणि ऋशिका या दोन्ही मुलांचा सांभाळ रेशमनं केला.
advertisement
4/14
रुपाली भोसलेनं 2012 साली मिलिंद शिंदेबरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर रुपालीला नवऱ्याने त्रास दिला. विदेशात सेटल झालेली रुपाली तिथून पळून आली होती. 2014 साली तिचा डिवोर्स झाला. त्यानंतर रुपाली खंबीरपणे आयुष्य जगतेय.
advertisement
5/14
अभिनेत्री तेजश्री प्रधाननं तिचा ऑनस्क्रिन नवरा शशांक केतकरबरोबर 2014 साली लग्न केलं होतं. वर्षभरातच त्यांचा डिवोर्स झालं. डिवोर्सनंतर गेली 10 वर्ष तेजश्री सिंगल आहे.
advertisement
6/14
अभिनेत्री मयुरी वाघचं 2017 साली पियुश रानडेबरोबर लग्न झालं होतं. लग्नाच्या वर्षभरात मयुरी आणि पियुष वेगळे झाले. मयुरी आजही सिंगल असून आनंदानं आयुष्य जगतेय.
advertisement
7/14
2015 साली अभिनेत्री स्मिता गोंदकर हिनं सिद्धार्थ भाटियाबरोबर लग्नगाठ बांधली होती. या लग्नात स्मिताची फसवणूक आणि प्रचंड मानसिक त्रास झाला. 2017 साली स्मिता लग्नातून विभक्त झाली.
advertisement
8/14
अभिनेत्री सई ताम्हणकरचं लग्न लग्न 2013 साली अमेय गोसावीबरोबर झाला होता. दोन वर्षांनी म्हणजेच 2015 साली सई आणि अमेय यांनी वैचारिक सामंजस्यानं डिवोर्स घेतला.
advertisement
9/14
अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिचं लग्न अभिनेता पियुश रानडेबरोबर झालं होतं. शाल्मली पियुशची पहिली बायको होती. 2010 साली त्यांनी लग्न केलं. 2014 साली त्यांचा डिवोर्स झाला.
advertisement
10/14
अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिनं पंकज एकबोटेबरोबर लग्न केलं होतं. 2012 साली दोघांचा डिवोर्स झाला. डिवोर्सनंतर भार्गवी आजपर्यंत खंबीरपणे आयुष्य जगतेय.
advertisement
11/14
अभिनेत्री मानसी साळवी हिनं 2005 साली हेमंत प्रभूबरोबर लग्न केलं होतं. 2016 साली मानसी आणि हेमंत यांचा डिवोर्स झाला.
advertisement
12/14
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं 2014 साली तिच्या लाँगटर्म बॉयफ्रेंडबरोबर लग्न केलं. या लग्नात अपूर्वाची फसवणूक झाली. 2015 साली अपूर्वाचा डिवोर्स झाला.
advertisement
13/14
अभिनेत्री मानसी नाईक हिनं 2021 साली परदीप खरेराबरोबर लग्न केलं. या लग्नात मानसीची फसवणूक झाली. 2024 साली मानसीनं परदीपला डिवोर्स दिला. मानसी डिवोर्सनंतर सिंगल आयुष्य जगतेय.
advertisement
14/14
अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं देखील लग्न झालं. 2012 साली तिनं लग्न केलं. 2014 साली तिचा डिवोर्स झाला. डिवोर्सनंतर आजपर्यंत तेजश्री सिंगल आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
उषा ताई ते तेजस्विनी पंडित, डिवोर्सनंतर एकटं आयुष्य जगतायेत मराठी अभिनेत्री, नाही केलं दुसरं लग्न