Hotel Bhagyashree : नाद करती काय, BIGG BOSS पाहायला यायला लागतंय, हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाची ग्रँड एन्ट्री होणार? सोशल मीडियावर चर्चा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मराठी बिग बॉस कधी पासून सूरू होणार? याची तारीख समोर आलेली नाही.तसेच कोणते स्पर्धेक असणार आहे? याची माहिती मिळाली नाही आहे.पण नागेश मडकेंचे नाव चर्चेत आहे.
advertisement
1/6

नाद करती काय...यायला लागतंय, असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्रातील मांसाहारी खवय्यांना साद घालणारे धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात.
advertisement
2/6
[caption id="attachment_1472220" align="alignnone" width="1200"] नागेश मडके हे सोशल मीडियावर त्यांच्या हॉटेलचे नेहमीच प्रमोशन करत असतात.त्यामुळे त्यांचे हॉटेल प्रचंड चर्चेत असते आणि त्यांच्या हॉटेलवर दूर वरून नागरीक जेवायला येत असतात.</dd> <dd>[/caption]
advertisement
3/6
झणझणीत चव आणि अनोखी मार्केटिंग स्टाईल यामुळे भाग्यश्री हॉटेलची चर्चा असते.त्यामुळे नागेश मडके देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात.
advertisement
4/6
हाच सोशल मीडियावरील चर्चित चेहरा आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण नागेश मडके यांच्या नावाची प्रचंड चर्चा आहे.
advertisement
5/6
दरम्यान अद्याप तरी मराठी बिग बॉस कधी पासून सूरू होणार? याची तारीख समोर आलेली नाही.तसेच कोणते स्पर्धेक असणार आहे? याची माहिती मिळाली नाही आहे.पण नागेश मडकेंचे नाव चर्चेत आहे.
advertisement
6/6
तसेच गेल्या वर्षीच्या पर्वाप्रमाणे यंदाही रितेश देशमुखच हा शो होस्ट करण्याची शक्यता आहे. रितेशच्या सूत्रसंचालनाला गेल्या वर्षी संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hotel Bhagyashree : नाद करती काय, BIGG BOSS पाहायला यायला लागतंय, हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाची ग्रँड एन्ट्री होणार? सोशल मीडियावर चर्चा