TRENDING:

हिंदीतला फेमस सिंगर, गळ्यात घालतो आईचं मंगळसूत्र; 80 हून अधिक हिट गाणी, आहे 8,00,00,000 चा मालक

Last Updated:
Singer Wearing Mother Mangalsutra : हा अभिनेता कोण जो गाणं गाताना आपल्या आईचं मंगळसूत्र गळ्यात घालतो. त्याने असं करण्यामागचं कारण काय?
advertisement
1/9
हिंदीतला फेमस सिंगर, गळ्यात घालतो आईचं मंगळसूत्र; आहे 8,00,00,000 चा मालक
1990 च्या दशकात हिंदी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पॉप सीगिंग नावाचा ट्रेंड सुरू झाला होता. त्या काळात रेडिओवर इंडी आणि पॉप गाण्यांनी लोकांना भुरळ घातली.
advertisement
2/9
कॉलेज, शाळेतील फेस्टिव्हल्समध्ये ही गाणी गाजत होती. या काळात अनेक पॉप सिंगर्स उभे राहिले आणि म्युझिक इंडस्ट्रीला नवी दिशा मिळाली.
advertisement
3/9
या काळातच फेमस पॉप सिंगर समोर आला ज्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. हा पॉप सिंगर त्याच्या गाण्याबरोबरच त्याच्या एका खास गोष्टीमुळे ओळखला जायचा.
advertisement
4/9
हा गायक त्याच्या आईचं मंगळसूत्र गळ्यात घालून शो करायचा. त्याच्या आईचं मंगळसूत्र त्याच्यासाठी लकी होतं असं तो म्हणायचा.
advertisement
5/9
पलाश सेन असं या पॉप सिंगरचं नाव आहे. 1998 मध्ये त्याने Euphoria हा इंडियन पॉप-रॉक बँड स्थापन केला. त्यांच्या गाण्यांनी तरुणांना अक्षरश: वेड लावलं.
advertisement
6/9
पलाश सेन स्टेजवर परफॉर्म करताना नेहमी गळ्यात आपल्या आईचं मंगळसूत्र घालतो. त्यांच्या आईचं नाव डॉ. पुष्पा सेन असं आहे.
advertisement
7/9
देशाच्या फाळणीच्या वेळी त्या 8 वर्षांच्या होत्या. लहान भावाचा हात धरून त्यांनी खूप मोठा प्रवास केला. त्यानंतर त्या डॉक्टर झाल्या आणि समाजसेवा करू लागल्या.
advertisement
8/9
वडिलांच्या निधनानंतर आईनं मंगळसूत्र काढलं. त्यांच्या मते तो फक्त दागिना नाही, तर संघर्ष, संस्कार आणि आईच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. त्यामुळे तो प्रत्येक लाइव्ह शोमध्ये ते मंगळसूत्र घालूनच परफॉर्म करतो.
advertisement
9/9
पलाश सेन यांनी त्यांच्या करिअरमध्ये 80हून अधिक गाणी गायली. 'मायरी', 'धूम पिचक धूम', 'कभी आना तू मेरी गली', 'राजा रानी' आणि 'महाकाल चलो' सारख्या गाण्यांचा समावेश आहे. 2025 पर्यंत पलाश सेन यांचं नेटवर्थ जवळपास 8 कोटींहून अधिक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हिंदीतला फेमस सिंगर, गळ्यात घालतो आईचं मंगळसूत्र; 80 हून अधिक हिट गाणी, आहे 8,00,00,000 चा मालक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल