TRENDING:

Shivali Parab : मोत्यांचे दागिने अन् निळा वनपिस; कल्याणची चुलबुली बनली बार्बी डॉल! PHOTO

Last Updated:
अभिनेत्री शिवाली परब हिनं नुकतंच नवं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. शिवालीचा खास अंदाज यात दिसून आला आहे.
advertisement
1/7
मोत्यांचे दागिने अन् निळा वनपिस; कल्याणची चुलबुली बनली बार्बी डॉल! PHOTO
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री शिवाली परब आता सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे.
advertisement
2/7
कल्याणची चुलबुली गर्ल आता शिवाली अवली कोहली गँगची सदस्य झाली आहे.
advertisement
3/7
कल्याणच्या या चुलबुली गर्लचा बार्बी स्टाइल लुक समोर आला आहे.
advertisement
4/7
शॉर्ट, स्लिव्ह लेस निळ्या रंगाच्या वनपिसमध्ये शिवालीनं फोटोशूट केलं आहे.
advertisement
5/7
कानात आणि गळ्यात सफेद मोत्याची ज्वेलरी तिनं परिधान केली आहे.
advertisement
6/7
शिवालीचा बोल्ड आणि स्टायलिश लुक या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय.
advertisement
7/7
शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shivali Parab : मोत्यांचे दागिने अन् निळा वनपिस; कल्याणची चुलबुली बनली बार्बी डॉल! PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल