TRENDING:

New Chapter! मालिका संपल्यानंतर काही दिवसांतच शिवानी बावकरची पोस्ट; नेमकं कशाबाबत बोलतेय?

Last Updated:
Shivani Baokar : अभिनेत्री शिवानी बावकरने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत. पण या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
1/7
New Chapter! मालिका संपल्यानंतर काही दिवसांतच शिवानी बावकरची पोस्ट; नेमकं कशाबाबत बोलतेय?
मराठी अभिनेत्री शिवानी बावकर... जी लागिरं झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिचं पात्र म्हणजे शीतल, तिला शीतली असं म्हटलं जायचं आणि नंतरही ती त्याच नावाने ओळखली जाऊ लागली.
advertisement
2/7
लागिरं झालं जी नंतर शिवानीने अलटी पलटी सुमडीत कलटी, कुसुम, लवंगी मिरची, साधी माणसं अशा मालिकांमध्येही काम केलं आहे.
advertisement
3/7
तिची आता शेवटची मालिका साधी माणसं ही काही दिवसांपूर्वीच संपली आहे. 29 मार्च 2026 रोजी या मालिकने निरोप घेतला आहे.
advertisement
4/7
शिवानीने मालिकेसंबंधीची शेवटची पोस्टही केली होती. या मालिकेत शिवानीने मीराची भूमिका साकारली होती.
advertisement
5/7
मालिका संपल्यानंतर शीतलने सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत. ज्यात तिने तिचे फोटो पोस्ट केले आहेत. तिने नुकत्याच केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
6/7
या पोस्टमध्ये आपले फोटो शेअर करत शिवानीने याला कॅप्शन दिलं आहे. न्यू हेअर, न्यू एनर्जी, न्यू चाप्टर. फोटोत शिवानीची नवीन हेअरकट दिसतो आहे. ज्यात ती खूप छान दिसत असल्याचं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
advertisement
7/7
पण तिचं न्यू चाप्टर म्हणजे नेमकं काय? कसली सुरुवात, तिला नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न एका चाहत्याने शिवानीच्या या पोस्टच्या कमेंटमध्ये विचारला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
New Chapter! मालिका संपल्यानंतर काही दिवसांतच शिवानी बावकरची पोस्ट; नेमकं कशाबाबत बोलतेय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल