Prajakta Mali: 'फुलवंती' रिलीज होऊन 6 महिने, प्राजक्ताचं मन अजूनही तिथेच, शेअर केले खास PHOTO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prajakta Mali: प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक अत्यंत गुणी, स्मार्ट आणि बहुपरिचित अभिनेत्री आहे.
advertisement
1/7

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक अत्यंत गुणी, स्मार्ट आणि बहुपरिचित अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने, चार्मने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
2/7
प्राजक्ता नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने लेटेस्ट पोस्ट शेअर केलीय जी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ताने फुलवंती सिनेमातील काही फोटो शेअर केले आहेत.
advertisement
3/7
प्राजक्ताचा फुलवंती सिनेमा प्रदर्शित होऊन 6 महिने झाले. तिनं याचनिमित्ताने सिनेमातील काही खास फोटो शेअर केले आहेत. अजूनही सिनेमा पाहिला नसल्यांना तिने ओटीटीवर सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
4/7
प्राजक्ताचे फुलवंती सिनेमातील खास लुक आणि हटके फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंवर चाहत्यांच्या भरभरून लाइक्स आणि कमंटचा वर्षाव पहायला मिळत आहे.
advertisement
5/7
फुलवंती या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. अजूनही या सिनेमातील गाणी डायलॉग सोशल मीडियावर चर्चेत असतात.‘फुलवंती’ची कथा स्त्रीशक्ती आणि ग्रामीण भागातील सामाजिक वास्तव यावर भाष्य करते. एका साध्या स्त्रीची असामान्य कहाणी, जी समाजातील अडथळ्यांना तोंड देत स्वाभिमानाने उभी राहते.
advertisement
6/7
या चित्रपटाचे संगीत पारंपरिक आणि भावनिक आहे. काही गाणी लोकसंगीतावर आधारित असून कथेला सशक्त साथ देतात. दिग्दर्शक आणि लेखक तेजस मोघे यांनी या चित्रपटाची कथा आणि दृष्य संकल्पना मांडली आहे.
advertisement
7/7
प्राजक्ता माळी ही केवळ अभिनेत्री नाही, तर ती निवेदिका, नृतिका, आणि आता निर्माती म्हणूनही कार्यरत आहे. तिने स्वतःचं एक वेगळं "सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व" निर्माण केलं आहे, जे टीव्हीवर, सोशल मीडियावर आणि मंचावरही दिसून येतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali: 'फुलवंती' रिलीज होऊन 6 महिने, प्राजक्ताचं मन अजूनही तिथेच, शेअर केले खास PHOTO