Pushpa 2 Dialogues: पुष्पा 2 चे 5 जबरदस्त डायलॉग, 'फ्लॉवर नही फायर हू मैं'ला विसरला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pushpa 2 Best Dialogues in Marathi: 'पुष्पा 2' च्या टीझरचे धमाकेदार संवाद ऐकून तुम्ही चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत असाल तर आता प्रतीक्षा संपली आहे. तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल,तर चित्रपटातील अप्रतिम डायलॉग नक्की वाचा.
advertisement
1/8

'पुष्पा 2' हा सिनेमा रिलीज झाला आहे. रिलीजच्या काही तासांतच या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार आहे दिसत आहे. चित्रपटाची केवळ कथाच नाही, तर गाणी आणि डायलॉगही असे आहेत की ज्यावर टाळ्या आणि शिट्ट्या पडत आहेत. सुकुमारच्या शानदार दिग्दर्शनाखाली अभिनेते अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्या दमदार डायलॉगने लोकांना खुर्चीवर खिळवून ठेवले आहे. टीझरचे डायलॉग्स तुम्ही ऐकलेच असतील, पण आता फक्त चित्रपटातील जंगली फायरिंग डायलॉग्स ऐका.
advertisement
2/8
'डराने से एक अकेला वो डरता, मार दिया तो पूरा सिंडिकेट डरेगा'
advertisement
3/8
'पहली एंट्री पर इतना बवाल नहीं करता ये (पुष्पा), जितना दूसरी पर करता है'
advertisement
4/8
'मैं हरगिज झुकेगा नहीं साला'
advertisement
5/8
'पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझा क्या, इंटरनेशनल है'
advertisement
6/8
'कौन है ये आदमी? जिसे न पैसों की परवाह है, न पावर का खौफ, जरूर इसे कोई गहरी चोट लगी है...'
advertisement
7/8
'पुष्पा नाम सुनकर, फ्लावर समझा क्या? फायर है तू? , फायर नहीं... वाइल्ड फायर है.'
advertisement
8/8
'जो मेरे ह का पैसा है, वो चार आना हो या आठ आना, वो सातवें आसमान पर हो... या सात समंदर पार हो, पुष्पा का ऊसुल करने का वसूल'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pushpa 2 Dialogues: पुष्पा 2 चे 5 जबरदस्त डायलॉग, 'फ्लॉवर नही फायर हू मैं'ला विसरला