TRENDING:

Rashmika Vijay : लग्नाआधीच ठरलं होतं! लग्नानंतर एकत्र दिसणार नाहीत रश्मिका-विजय?

Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही ऑनस्क्रिन जोडी रिअल लाइफमध्येही एक झाल्यामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. पण लग्नानंतर मात्र हे कपल एकत्र दिसणार नाही.
advertisement
1/7
Rashmika Vijay : लग्नाआधीच ठरलं होतं! लग्नानंतर एकत्र दिसणार नाहीत रश्मिका-विजय?
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे सेलिब्रिटी कपल ज्यांची फिल्म्समधील केमिस्ट्री अनेकांना आवडते. खऱ्या आयुष्यातही ते एक झाले. 26 फेब्रुवारी 2025 रोजी उदयपूरमध्ये लग्न करून त्यांच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाला सुरुवात केली. पण लग्नानंतर मात्र ते एकत्र दिसणार नाही.
advertisement
2/7
26 जानेवारीलाच रश्मिका आणि विजयबाबत ही माहिती समोर आली होती. रश्मिका आणि विजय यांनी लग्नाआधी दोन फिल्ममध्ये एकत्र काम केलं आहे. आता लग्नानंतर त्यांची पहिली फिल्म येत आहे.
advertisement
3/7
या फिल्मच्या माध्यमातून ते दोघं सात वर्षांनी एकत्र पडद्यावर परतत आहेत. पण या फिल्ममध्ये ते दोघंही एकत्र नाही तर एकमेकांच्या विरोधात दिसणार असल्याची माहिती आहे.
advertisement
4/7
या फिल्मची घोषणा खरंतर 26 जानेवारीलाच करण्यात आली होती. याचं पोस्टर, टिझर, रिलीज डेट जारी करण्यात आली आहे. विजय आणि रश्मिका दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर या फिल्मची झलक शेअर केली होती.
advertisement
5/7
राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित हा चित्रपट एक भव्य ऐतिहासिक ड्रामा आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळातील 19 व्या शतकातील भारतातील सत्य घटनेवर आधारित ही फिल्म. फिल्मचं नाव आहे रणबली.
advertisement
6/7
विजय रणबली नावाच्या एका निर्भय स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका कथेचा भावनिक गाभा असलेल्या जयम्माची भूमिका साकारणार आहे.
advertisement
7/7
लग्नानंतर विजय आणि रश्मिका यांची ही पहिली फिल्म आहे.  11 सप्टेंबर रोजी ही फिल्म थिएटरला रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Vijay : लग्नाआधीच ठरलं होतं! लग्नानंतर एकत्र दिसणार नाहीत रश्मिका-विजय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल