TRENDING:

Rinku Rajguru Birthday Celebration : 24 वर्षांची झाली रिंकू राजगुरू, कसा सेलिब्रेट केला बर्थडे? फोटो आले समोर

Last Updated:
Rinku Rajguru Birthday Celebration : अभिनेत्री रिंकू राजगुरूनं नुकताच तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो तिने शेअर केलेत.
advertisement
1/8
24 वर्षांची झाली रिंकू राजगुरू, कसा सेलिब्रेट केला बर्थडे? फोटो आले समोर
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनं नुकताच तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. रिंकूला अनेकांना बर्थडे विश केलं. तिनं तिचा बर्थडे नक्की कसा सेलिब्रेट केला याकडे सर्वांचं लक्ष होतं.
advertisement
2/8
रिंकूने इंस्टाग्रामवरून बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केलेत. सोबत सगळ्यांचे आभार देखील मानले आहेत.
advertisement
3/8
रिंकूने अतिशय साध्या पद्धतीनं तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. तिच्या या साधेपणाचं चाहते मनापासून कौतुक करत आहेत.
advertisement
4/8
शेअर केलेल्या फोटोंमध्ये रिंकू व्हाइट टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसते आहे. हातात केकचा चाकू आणि चेहऱ्यावर हास्य दिसत आहे.
advertisement
5/8
तिच्या वाढदिवसाचा हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. रिंकू या फोटोंमध्ये अतिशय आनंदी दिसतेय.
advertisement
6/8
रिंकूने सगळ्यांचे आभार मानले. तिने लिहिलंय, "धन्यवाद, मी खूप खूप आनंदी आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्यात, माझ्यासाठी प्लान्स बनवलेत. मला सरप्राइज दिलं, मला खास आणि आनंदी वाटलं यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते."
advertisement
7/8
"खरंच मी खूप भारावून गेले आहे. माझं तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. तुमची माया अशीच कायम, सदैव राहू देत."
advertisement
8/8
या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीमधील सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru Birthday Celebration : 24 वर्षांची झाली रिंकू राजगुरू, कसा सेलिब्रेट केला बर्थडे? फोटो आले समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल