TRENDING:

रिंकू हुई शायरsss पहिल्याच पावसात तापवलं वातावरण, PHOTO तुफान व्हायरल

Last Updated:
Rinku Rajguru Photo : मुंबईत पावसाच्या सुरुवातीस अभिनेत्री रिंकू राजगुरूने गच्चीवर काळ्या साडीतील फोटोशूट केलं आहे. तिच्या स्टाइलिश लूक आणि कॅप्शनचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
advertisement
1/7
रिंकू हुई शायरsss पहिल्याच पावसात तापवलं वातावरण, PHOTO तुफान व्हायरल
मुंबईसह महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 
advertisement
2/7
मुंबईत पहिल्या पावसाला सुरुवात झाली असताना रिंकुने गच्चीवर काळ्या रंगाच्या साडीतील आकर्षक फोटोशूट केलं आहे.
advertisement
3/7
तिच्या या फोटोंसोबतच तिने लिहिलेलं कॅप्शनही चर्चेत आहे. "शीशे-की…तरह आर- पार हुं, फिर-भी-बहुतों की समझ के बाहर- हुं..!!!" असं कॅप्शन तिनं लिहिलं आहे. 
advertisement
4/7
रिंकुने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाची साडी निवडली आहे ज्यावर लाल रंगाची नक्षी आहे. तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. तिचा हा लूक साधा पण खूपच स्टायलिश दिसतो आहे.
advertisement
5/7
गच्चीवर ढगाळ वातावरणात तिने हे फोटो क्लिक केलेत. या फोटोंनी रिंकूच्या बिनधास्त आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली आहे. 
advertisement
6/7
चाहत्यांनी तिच्या स्टाइल आणि कॅप्शनचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर तिच्या सौंदर्याचं आणि साडीतील लूकचंही कौतुक केलं आहे.
advertisement
7/7
'हे ब्युटिफुल', 'सुपर', 'लय भारी' म्हणत चाहत्यांनी रिंकूचं स्वागत केलं आहे. अनेकांनी तिच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर केलेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रिंकू हुई शायरsss पहिल्याच पावसात तापवलं वातावरण, PHOTO तुफान व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल