Rinku Rajguru : रिंकूचा चाहत्यांना 'सैराट' अडवाईज; हटके स्टेटमेंट चर्चेत, म्हणाली, 'कधी कधी छोटेसे …'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूचा तिचा मी टाइम एन्जॉय करतेय. तिने चाहत्यांना एक सैराट अडवाईज देखील दिलाय. रिंकूचे नवे फोटो पाहिलेत का?
advertisement
1/7

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
advertisement
2/7
नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
advertisement
3/7
ती कुठे फिरायला गेली आहे, हे तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितले नाही. पण तिचे फोटो पाहता ती निसर्गाच्या जवळ जाऊन शांतता आणि आनंद अनुभवत आहे, असे दिसते.
advertisement
4/7
तिच्या या नो-मेकअप लूकमधील साधेपणा आणि तिची प्रसन्नता चाहत्यांना खूप आवडली आहे.
advertisement
5/7
A little change can help you a lot to gain, असं कॅप्शन रिंकूने तिच्या या फोटोंना दिलं आहे.
advertisement
6/7
एक छोटा बदल तुम्हाला खूप काही देऊ शकतो असं म्हणत या कॅप्शनमधून रिंकूने सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.
advertisement
7/7
सतत शूटिंग, प्रवास आणि धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून रिंकू स्वतःला वेळ देत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : रिंकूचा चाहत्यांना 'सैराट' अडवाईज; हटके स्टेटमेंट चर्चेत, म्हणाली, 'कधी कधी छोटेसे …'