TRENDING:

आकर्षक व्ह्यू, आलिशान वॉर्डरोब अन् स्वतःची खास जागा; असं आहे सई ताम्हणकरचं अकरावं घर! पाहा Inside फोटो

Last Updated:
Sai Tamhankar New Home : मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने नुकतंच मुंबईत स्वतःच घर खरेदी केलं आहे. या घराची झलक सईने तिच्या YouTube Channel वर दाखवली आहे. कसं आहे सईचं हे घर, पाहा इन्साईड फोटो.
advertisement
1/8
असं आहे सई ताम्हणकरचं अकरावं घर! पाहा Inside फोटो
मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने नुकतंच मुंबईत स्वतःच घर खरेदी केलं आहे.
advertisement
2/8
नुकतंच अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचं स्वतःचं मुंबईत घर घेतलं. या आधी तिने एकूण 10 घरं बदलली पण आत्ता सई स्वतःच्या घरात राहायला गेली आहे.
advertisement
3/8
सईने तिच्या YouTube Channel वर "The Eleventh Place" असं Title देत तिच्या नव्या घराची झलक तिच्या चाहत्यांना दाखवली आहे.
advertisement
4/8
मुंबईच्या एका आलिशान सोसायटीत सईचं हे घर आहे. सईने स्वतःच्या आवडीने या घराला सजवलं आहे.
advertisement
5/8
सईने या घराच्या हॉलमध्ये दोन मोठी झाडं ठेवली आहेत. तिच्या आधीच्या घरी तिला झाडं लावायला परवानगी नव्हती. पण आता या नव्या घरात मात्र ती तिच्या मर्जीने काहीही करू शकते.
advertisement
6/8
सईच्या जुन्या घरात आजपर्यंत जेवणासाठी डायनिंग टेबल नव्हता. पण नव्या घरात तिने जागेचा सदुपयोग करत छोटासा टेबल बनवून घेतला आहे.
advertisement
7/8
सईच्या नव्या घरात तिने कपडे, ज्वेलरी, शूज आणि सॅन्डल यासाठी आलिशान वॉर्डरोब बनवून घेतला आहे.
advertisement
8/8
सई ताम्हनकरचं हे नवं घर सगळ्या सुख सोयींनी समृद्ध, आलिशान आणि कुणालाही आवडावं असंच आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आकर्षक व्ह्यू, आलिशान वॉर्डरोब अन् स्वतःची खास जागा; असं आहे सई ताम्हणकरचं अकरावं घर! पाहा Inside फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल