TRENDING:

Rinku Rajguru Photo : 'सैराट'ची आर्ची आता आर्ची नाही राहिली, रिंकूचे 9 फोटो, आठव्यावरून तर नजरच हटणार नाही

Last Updated:
Rinku Rajguru Photo : अभिनेत्री रिंकू राजगुरू आता सैराटमधील आर्ची राहिली नाही. तिचे 9 फोटो पाहात तुम्हालाच कळेल. आठव्या फोटोवरून तर नजर हटणार नाही.
advertisement
1/9
'सैराट'ची आर्ची आता आर्ची नाही राहिली, रिंकूचे 9 फोटो;आठव्यावरून नजर हटणार नाही
सैराट या सिनेमानं रिंकु राजगुरूसारखी अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीला दिली. सैराटमधील आर्चीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आर्ची आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण सैराटमधील आर्ची आता आर्ची नाही पाहिली. म्हणजे अभिनेत्री रिंकु राजगुरू आता खूप बदलली आहे.
advertisement
2/9
सैराटनंतर रिंकु राजगुरूनं अनेक मराठी सिनेमात काम केलं. सैराटनंतर तिने केलेले सिनेमे फार चालले नाहीत मात्र रिंकूच्या भुमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सैराटमधील रिंकु आताची रिंकू यांच्यात खूप फरक आहे. रिंकूचे असे 9 फोटो ज्यात तिचे वेगवेगळे लुक्स पाहायला मिळत आहेत. तिच्या आठव्या फोटोवरून तर नजर हटणार नाही.
advertisement
3/9
रिंकूचा टिपकल महाराष्ट्रीय गृहिणीचा लुक. गळ्यात छोटं मंगळसूत्र आणि हिरवी साडी रिंकूवर खूप शोभून दिसत आहे. रिंकूने अनेक सिनेमात लग्न झालेल्या मुलीची भुमिका साकारली आहे.
advertisement
4/9
रिंकूचा कॉलेज गोइंग मुलीचा लुक. बेल बॉटम पँट, त्यावर अर्धवट इन केलेला ब्लॅक कलरचा शर्ट आणि केसांचा बो. रिंकूवर हा लुकही खूप भारी दिसतोय.
advertisement
5/9
ब्लू स्कर्ट आणि व्हाइट फुल स्लिव्स शर्ट. मोकळ्या केसांप्रमाणेच रिंकूचं मनमोकळं सौंदर्य देखील यात पाहायला मिळतंय.
advertisement
6/9
रिंकूचा अस्सल मराठमोळा नऊवारी साडी लुक. नाकात नथ, गळ्यात दागिने, हातात चुडा, कपाळी चंद्रकोर. रिंकूवर हा लुक खूपच शोभून दिसतोय.
advertisement
7/9
रिंकूनं मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर साडी नेसून केलेलं फोटोशूट. साडीत तिचा बॉसी लुक पाहायला मिळतोय. रिंकूच्या या लुकलाही चाहत्यांची पसंती मिळाली होती.
advertisement
8/9
रिंकूचा आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड लुक. फिल्मफेअर अवॉर्डसाठी दोन वर्षांआधी रिंकूने हा लुक केला होता. डिप नेक गाऊनमध्ये रिंकू सर्वांसमोर आली होती.
advertisement
9/9
अस्सल साऊथ इंडियन लुकमध्ये रिंकू राजगुरू. केसांत मोठे गजरे, गळ्यात दागिने, कंबरपट्ट, उभी टिकली, नाकात गोलाकार नथ आणि साऊथ इंडियन साडी रिंकूवर खूप सुंदर दिसतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru Photo : 'सैराट'ची आर्ची आता आर्ची नाही राहिली, रिंकूचे 9 फोटो, आठव्यावरून तर नजरच हटणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल