Rinku Rajguru : सिंगल की मिंगल! रिंकु राजगुरूनं अखेर सांगितलं तिचं रिलेशनशिप स्टेटस
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सिंगल आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. अखेर रिंकूने तमाम चाहत्यांच्या मनातील या प्रश्नाच एका शब्दात उत्तर दिलंय.
advertisement
1/7

सगळ्या जगाचे प्रश्न एकीकडे आणि अभिनेत्री रिंकु राजगुरू सिंगल आहे का हा प्रश्न एकीकडे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रिंकू राजगुरूची फॅन फॉलोविंग आहे.
advertisement
2/7
सैराट सिनेमामुळे रिंकूला आजही लोक आर्ची म्हणून हाक मारतात. या आर्चीचा रिअल लाइफ परशा कोण हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. रिंकू सिंगल आणि मिंगल याचं उत्तर स्वत: रिंकूनंच दिलंय.
advertisement
3/7
रिंकूने नुकताच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हा सेशन घेतला होता. या सेशनमध्ये रिंकूला तू सिंगल आहेस का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रिंकूने एका शब्दात उत्तर देत विषय संपवला.
advertisement
4/7
आर यू सिंगल? असा प्रश्न विचारला असता रिंकूने 'येस' असं उत्तर देत विषय संपवला.
advertisement
5/7
त्यानंतर तुझा प्रेमावर विश्वास आहे का? असं विचारलं असता रिंकूने 'येस' असं एका शब्दात उत्तर दिलं.
advertisement
6/7
तुझ्या सर्वात जवळची व्यक्ती कोण? असा प्रश्नाचं उत्तर देत रिंकूने 'मॉम' असं लिहिलं.
advertisement
7/7
यावरून रिंकूचं रिलेशनशिप स्टेटस क्लिअर झालं आहे. रिंकू सिंगल असून तिचा प्रेमावर विश्वास आहे. तिची आई तिची अत्यंत जवळची व्यक्ती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : सिंगल की मिंगल! रिंकु राजगुरूनं अखेर सांगितलं तिचं रिलेशनशिप स्टेटस