TRENDING:

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता झाला बाबा; घरात झालं गोंडस परीचं आगमन

Last Updated:
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्यानं गुडन्यूज दिली आहे. होळीच्या दिवशी त्याच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला आहे.
advertisement
1/8

2/8
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील उदय ही भूमिका लोकप्रिय झाली.
advertisement
3/8
उदय ही भूमिका अभिनेता संजय पाटील यानं साकारली आहे.
advertisement
4/8
आता संजय पाटीलने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
5/8
होळीच्या दिवशी त्याच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला आहे.
advertisement
6/8
'काल होळी पौर्णिमा साजरी झाली…आमच्या आयुष्यात साजिरी गोजिरी परी आली…It’s a baby girl' असं म्हणत अभिनेत्यानं बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
7/8
या जोडप्यावर आनंदाचा वर्षाव होतोय.
advertisement
8/8
काही महिन्यांपूर्वी संजयने बायकोच्या डोहाळेजेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता झाला बाबा; घरात झालं गोंडस परीचं आगमन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल