सुनील शेट्टीची सून होणार ही मराठी अभिनेत्री; रितेश देशमुखच्या सिनेमात केलंय काम
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Suniel Shetty : सुनील शेट्टी यांचा मुलहा अहान शेट्टी एका मराठी अभिनेत्रीला डेट करत आहे. या अभिनेत्रीने रितेश देशमुखच्या चित्रपटातही काम केलं आहे.
advertisement
1/7

बॉलिवूड सुपरस्टार सुनील सेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीच्या अफेअरच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत.
advertisement
2/7
मराठी अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी'ची स्पर्धक असणाऱ्या जिया शंकरला डेट करत असल्याची चर्चा आहे.
advertisement
3/7
मराळमोळी जिया शंकर सुनील शेट्टींची सून होणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
4/7
जिया शंकरने रितेश देशमुखच्या बहुचर्चित 'वेड' या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
advertisement
5/7
जिया शंकरने साऊथ चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनय कारकि‍र्दीची सुरुवात केली आहे.
advertisement
6/7
अहान शेट्टीने 'तडप' या साजिद नाडियादवालाच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लवकरच त्याचा 'बॉर्डर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
7/7
जिया शंकर आणि अहान शेट्टी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं आता लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुनील शेट्टीची सून होणार ही मराठी अभिनेत्री; रितेश देशमुखच्या सिनेमात केलंय काम