Jui Gadkari : 'त्यानेच बोलावून घेतलं', आयुष्यात पहिल्यांदा कोणाला भेटायला गेली जुई गडकरी, डोळेच भरून आले
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jui Gadkari Post : 'तो' कोण होता ज्याला पहिल्यांदा बघून अभिनेत्री जुई गडकरी भावुक झाली. तिचे डोळे पाणावले. त्यानेच तिला बोलावून घेतलं होतं असंही तिने सांगितलं.
advertisement
1/9

ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेची प्रमुख नायिका अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर सक्रीय असते.
advertisement
2/9
जुई तिच्या मालिकेचे अपडेट तसंच तिच्या पर्सनल लाईफमधील अनेक अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
advertisement
3/9
नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली ज्यात ती पहिल्यांदा त्याला भेटायला गेली होती. त्याला भेटून ती भावुक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो कोण होता ज्याला भेटून जुई इतकी भावुक झाली.
advertisement
4/9
जुईनं त्याच्या भेटीचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंसोबत तिने त्याच्या भेटीचं वर्णन आणि अनुभव देखील शेअर केलाय.
advertisement
5/9
"त्याचं तेज बघुन हरपलं देहभान", असं म्हणत जुईनं पोस्ट शेअर केली आहे. जुईच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
advertisement
6/9
जुई पहिल्यांदा ज्याला भेटली तो पंढरपुरचा विठ्ठल हा देव होता. जुई तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच पंढरपुरला गेली होती. तिथला अनुभव तिनं शेअर केला.
advertisement
7/9
जुईनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "पहिल्यांदा पंढरपुरला जाण्याचा योग आला, तो ही अचानक! त्यानेच बोलावुन घोतलं"
advertisement
8/9
"शब्दात न सांगता येणारा अनुभव होता तो. लाईन जशी पुढे सरकत होती तसा गाभारा हळु हळु दिसु लागला. आणि मग थेट त्याच्या पायाशी जाऊन पोहोचले."
advertisement
9/9
जुईने पुढे लिहिलंय, "डोळे मन भरुन आलं. शांत वाटलं. बाकि सगळं रील मधुन सांगीन"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Jui Gadkari : 'त्यानेच बोलावून घेतलं', आयुष्यात पहिल्यांदा कोणाला भेटायला गेली जुई गडकरी, डोळेच भरून आले