TRENDING:

Anniversary Wishes For Husband : नवऱ्यासाठी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..! पतीला खूप आवडतील हे संदेश

Last Updated:
Anniversary Wishes For Husband In Marathi : लग्नाचा वाढदिवस सर्वांसाठीच खूप खास असतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या प्रिय नवरोबाला देण्यासाठी काही विशेष शुभेच्छा देत आहोत. हे शुभेच्छा संदेश तुम्हाला आणि तुमच्या पतीलाही नक्की आवडतील..
advertisement
1/8
नवऱ्यासाठी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..! पतीला खूप आवडतील हे संदेश
तूच माझा मित्र, तूच माझा सोबती खरा, तुझ्या अस्तित्वाने माझा प्रत्येक क्षण झाला सोहळा, देवाने दिलेला तू अनमोल ठेवा, जन्मभर वाहात राहो आपल्या प्रेमाचा हा झरा.. प्रिय नवरोबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/8
तूच माझा मित्र, तूच माझा सोबती खरा, तुझ्या अस्तित्वाने माझा प्रत्येक क्षण झाला सोहळा, देवाने दिलेला तू अनमोल ठेवा, जन्मभर वाहात राहो आपल्या प्रेमाचा हा झरा.. प्रिय नवरोबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/8
माझ्या आयुष्यात आलास तू एक स्वप्न बनून, जगण्याचा अर्थ कळला तुझ्या सोबतीने, सुख-दुःखात अशीच साथ तुझी राहू दे, संसाराच्या या वाटेवर तूच माझा आधार.. प्रिय नवरोबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/8
वेळ सरली तरी प्रेम अजूनही तितकेच आहे, तुझ्या डोळ्यात आजही माझ्यासाठी खास काही आहे. हातात हात तुझा असला की भीती नाही कशाचीच.. प्रिय नवरोबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/8
तुझ्या प्रत्येक पावलावर माझी साथ असेल, तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा माझा ध्यास असेल, कितीही वर्षे गेली तरी प्रेम असेच टिकून राहो, तूच माझा श्वास, तूच माझा विश्वास.. प्रिय नवरोबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/8
आयुष्याच्या या पुस्तकातील तूच सुंदर कहाणी, तुझ्यामुळे मिळाली मला नवी ओळख, नवी वाणी, हा दिवस पुन्हा आठवण करून देतो त्या क्षणाची, जेव्हा मी झाले या राजाची राणी.. प्रिय नवरोबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/8
माझ्यासाठी तू जगातील सर्वात खास व्यक्ती, तुझ्याशिवाय अपूर्ण आहे माझी प्रत्येक कृती, तुझ्या प्रेमाची सावली अशीच माझ्यावर राहो.. प्रिय नवरोबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/8
आपल्या नात्याची ही वीण अशीच घट्ट राहो, प्रेम आणि आनंदाने आपले घर भरून जावो, तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य कधी कमी न होवो, तुझ्याशिवाय आयुष्यात दुसरे काही नको.. प्रिय नवरोबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Anniversary Wishes For Husband : नवऱ्यासाठी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..! पतीला खूप आवडतील हे संदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल