Health Tips : डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरतात 'ही' हिरवी पानं, दररोज करा सेवन
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
डायबिटीज ही आरोग्याशी संबंधित जगातील एक वाढती समस्या आहे. डायबिटीजवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधांसह अनेक आयुर्वेदिक उपाय देखील आहेत. याच आयुर्वेदिक उपायांपैकी एक असलेल्या 'बेल पत्र' विषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5

बेल पत्र हे अनेकदा पूजेसाठी वापरले जाते. परंतु याचा चांगल्या आरोग्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो. तसेच यामुळे डायबिटीजची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी मदत होऊ शकते.
advertisement
2/5
बेल पत्र हे व्हिटॅमिन बी, बी 1, बी 6, बी 12 आणि ए सोबतच फायबरने देखील भरपूर आहे. बेल पत्र चावून खाण्यासोबत तुम्ही याचा काढा बनवून देखील खाऊ शकता.
advertisement
3/5
बेल पत्रात लॅक्सेटिव्ह गुण असतात जे इंसूलिन वाढवण्यासाठी काम करतात. यामुळे ब्लड शुगर कंट्रोल केले जाऊ शकते.
advertisement
4/5
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही दररोज बेल पत्र चावून खाऊ शकता.
advertisement
5/5
दररोज बेलपत्र खाल्ल्याने शरीराचे आरोग्य सुधारते. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरतात 'ही' हिरवी पानं, दररोज करा सेवन