TRENDING:

उन्हाळ्यात हानिकारक ठरू शकतं कारचं Sunroof! अवश्य जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

Last Updated:
Car Sunroof in Summer : उन्हाळा सुरू झालाय, अशावेळी कारने प्रवास करण्यांना उष्णतेचा त्रास होत असतो. दरम्यान ज्या कारमध्ये सनरुफ आहे त्यांना जास्त होतो. तो कसा चला पाहूया.
advertisement
1/5
उन्हाळ्यात हानिकारक ठरू शकतं कारचं Sunroof! अवश्य जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी
Car Heat Issues With Sunroof : सध्याच्या काळात अडव्हान्स्ड फीचर असलेल्या कार मार्केटमध्ये आल्या आहेत. लोकांना नवनवीन फीचर्स हवे असतात. आता सनरुफ असलेल्या कारची मागणी वाढली आहे. पण सनरुफविषयी अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यातील एक म्हणजे उन्हाळ्यात सनरुफ कार ही तुम्हाला प्रॉब्लम निर्माण करु शकते.
advertisement
2/5
उन्हाळ्यात सनरुफ कार या दिसायला भारी वाटतात. पण त्यामुळे काही प्रॉब्लम होतात. सनरुफ कारच्या छतावर एक काचेचं पॅनल असतं. जिथून सूर्य थेट प्रकार कारमध्ये टाकतो. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
3/5
उन्हाळ्यात सनरुफचे नुकसान होतात. कारण सूर्यप्रकाश थेट आत येतो. ज्यामुळे कारचं तापमान वाढतं. कार उन्हात उभी असेल तर असं नक्कीच होतं. ही उष्णता कमी करण्यासाठी एसीचं टेम्परेचर खुप कमी करावं लागतं. फॅनची स्पीडही वाढवावीलागते. ज्याचा मायलेजवर वाईट परिणाम होतो.
advertisement
4/5
स्किनसाठी हानिकराक : सनरुफमधून येणाऱ्या सूर्यप्रकाराचे यूव्ही करणं त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. जास्त काळ या उन्हाच्या संपर्कात राहिल्याने स्किन प्रॉब्लम होऊ शकतात. तर पावसाळ्यात सनरुफ लिकेजची समस्या होऊ शकते. ज्यामुळे ते नुकसानदायक ठरू शकते.
advertisement
5/5
मेंटेनेंस जास्त : सनरुफ कारला नियमित मेंटेनेंसची गरज असते. धूळ आणि घाण नियमित स्वच्छ करावी लागते. जेणेकरुन ती योग्य काम करते. सनरुफची मोटर आणि सील वेळोवेळी तपासावी लागते. सनरुफ कार तुटण्याचीही भीती असते. ज्यामुळे प्रवाशांना दुखापत होऊ शकते. सनरुफ मेंटेनेंटचा खर्चही जास्त असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
उन्हाळ्यात हानिकारक ठरू शकतं कारचं Sunroof! अवश्य जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल