TRENDING:

IPL 2026 : मॅचच्या 24 तासआधी मुंबई इंडियन्सला वॉर्निग, दिग्गज खेळाडूने मोठी चूक दाखवली

Last Updated:
मुंबई इंडियन्स उद्या वानखेडेच्या मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्सशी भिडणार आहे.त्यामुळे या सामन्याची मुंबईच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
1/9
मॅचच्या 24 तासआधी मुंबई इंडियन्सला वॉर्निग, दिग्गज खेळाडूने मोठी चूक दाखवली
आयपीएल 2026 च्या हंगामाला आजपासून सुरूवात झाली आहे. या हंगामात मुंबई इडियन्सचा पहिला सामना हा उद्या 29 मार्च 2026 ला रविवारी खेळवला जाणार आहे.
advertisement
2/9
मुंबई इंडियन्स उद्या वानखेडेच्या मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्सशी भिडणार आहे.त्यामुळे या सामन्याची मुंबईच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
3/9
दरम्यान या सामन्याआधी एका दिग्गज खेळाडूने मुंबई इंडियन्सला वॉर्निंग दिली आहे. त्यामुळे ही वॉर्निंग नेमकी काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/9
टी20 क्रिकेटमध्ये मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्सने ही वॉर्निंग दिली आहे. यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाबाबत बोलताना एबी डिविलियर्सने मुंबई इंडियन्समध्ये अनेक असे खेळाडू आहेत, जे एकहाती मॅच फिरवू शकतात,असे सांगितले आहे.
advertisement
5/9
रोहित शर्मासोबत क्विंटन डिकॉक किंवा रायन रिकल्टन, या दोघापैकी एक खेळाडू डावाची सूरूवात करू शकतात. त्यानंतर सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा,विल जॅक्स आणि हार्दिक पांड्या तसेच नमन धीर या खेळाडूने आपल्या खेळीने सगळ्यांना प्रभावित केले होते.
advertisement
6/9
मुंबई इंडियन्सची बॉलिंग युनिट खूपच मजबूत आहे. जसप्रीत बुमराह या गोलंदाजीचे नेतृत्व करतो. बुमराह हा प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतो.त्याचं मैदानावर असण खुप महत्वाचं ठरतं.
advertisement
7/9
तसेच न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची स्विंग गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणू शकते. पण मागच्या वर्षापासून त्याच्या गोलंदाजीची धार कमी झाली आहे,असे एबी डिविलियर्स बोलला आहे.
advertisement
8/9
ट्रेंट बोल्ट हा मुंबईसाठी चिंतेंची बाब ठरू शकतो. कारण ही भूवी सारखी परिस्थिती आहे,जिथे त्याचा लय थोडा मंदावला आहे.2018 ते 2020 दरम्यान तो जसा आक्रमक होता. तसा आक्रमकपणा आता त्याच्यात राहिला नाही.
advertisement
9/9
गेल्या काही काळापासून ट्रेंट बोल्ट महागडा ठरत आहे. मुंबई इंडियन्सला वाटते की तो एक चांगला पर्याय आहे. पण ही खोटी सुरक्षिततेची भावना आहे.प्रतिस्पर्घी या गोष्टीचा फायदा उचलू शकतात,असे डिविलियर्सने सांगितले आहे. दरम्यान आता डिविलियर्सने दिलेली ही वॉर्निंग खरंच खरी ठरते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मॅचच्या 24 तासआधी मुंबई इंडियन्सला वॉर्निग, दिग्गज खेळाडूने मोठी चूक दाखवली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल