बिअर, बीच अन् बिकिनी... BF सोबत भलतीच रोमँकिट झाली मराठी अभिनेत्री, बोल्ड अवतारात क्लिक केले फोटो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री बॉयफ्रेंडबरोबर बीच व्हेकेशन एन्जॉय करतेय. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
advertisement
1/9

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडबरोबर सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सुट्ट्यांचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत. हातात बिअर, मस्त बीच आणि बिकिनी लुकमधील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
2/9
नागिन फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे बीच वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तेजस्वीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड कुंद्राबरोबर रोमँटीक मूडमध्ये दिसत आहे.
advertisement
3/9
बीच, बिअर आणि रोमँटिक वाइब्समुळे या दोघांची केमिस्ट्री तेजस्वी आणि करणच्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय.
advertisement
4/9
या फोटोमध्ये तेजस्वी ऑफ-शोल्डर ब्लू ड्रेसमध्ये तिचा ग्लॅमरस दिसत आहे. तसेच ब्लॅक अँड व्हाइट बिकिनीतील तिचा कॉन्फिडंट अंदाजही चाहत्यांना खूप आवडला आहे. हातात बिअरची बाटली घेऊन ती बीचवर मस्त एन्जॉय करताना दिसतेय.
advertisement
5/9
करण कुंद्राही या फोटोंमध्ये कूल आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहे. ब्लॅक शर्ट आणि जीन्समध्ये तो स्मार्ट दिसतोय.
advertisement
6/9
तर नियॉन ग्रीन आउटफिटमध्ये तेजस्वीने पुन्हा एकदा तिचा फॅशन सेन्स दाखवून दिला आहे. समुद्रकिनारी दोघेही क्वालिटी टाइम एन्जॉय करत आहेत.
advertisement
7/9
हे फोटो गोव्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर या कपलने तिथे घरही खरेदी केल्याची चर्चा आहे.
advertisement
8/9
दरम्यान तेजस्वी आणि करण लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच करण कुंद्रानेही यावर्षी लग्न करण्याबाबत संकेत दिले होते. त्यामुळे या कपलच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
advertisement
9/9
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सध्या 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' मध्ये एकत्र काम करत आहेत. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही ठिकाणी त्यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. दोघे लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिअर, बीच अन् बिकिनी... BF सोबत भलतीच रोमँकिट झाली मराठी अभिनेत्री, बोल्ड अवतारात क्लिक केले फोटो