TRENDING:

Kitchen Jugaad : काहीही बनवा ते टेस्टीच होईल; स्वयंपाक करताना वापरा ही सोपी ट्रिक

Last Updated:
Kitchen tips in marathi : स्वयंपाक करताना ही सोपी ट्रिक वापरल्याने कोणताही पदार्थ इतका चविष्ट होईल की सगळे तुमच्या हातच्या चवीचं कौतुक करतील.
advertisement
1/7
Kitchen Jugaad : काहीही बनवा ते टेस्टीच होईल; स्वयंपाक करताना वापरा ही ट्रिक
स्वयंपाक ही एक कला आहे, जरा संयमाने आणि लक्ष देऊन केले तर त्यातही परिपूर्णता येते. तुम्हीही स्वयंपाकात नवीन असाल आणि काही मदत शोधत असाल, तर आम्हाला खात्री आहे की या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
advertisement
2/7
तज्ज्ञांनी अनेक टिप्स आणि हॅक तयार केल्या आहेत ज्यांच्या मदतीने किचनमध्ये झालेल्या किरकोळ चुका सुधारल्या जाऊ शकतात. या टिप्स तुम्हाला फक्त स्वयंपाकातच मदत करणार नाहीत तर चवही चांगली बनवतील.
advertisement
3/7
कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव वाढेल.
advertisement
4/7
भात तयार करताना पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाचा रस काही थेंब टाका, यामुळे तांदूळ मऊ आणि एकदम पांढरा होईल.
advertisement
5/7
कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कारमेल होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल.
advertisement
6/7
हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका, त्यामुळे हलव्याची चव दुप्पट होईल.
advertisement
7/7
दुधीचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी, किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने पीठ मळून घ्या. यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय हेल्दीही होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Jugaad : काहीही बनवा ते टेस्टीच होईल; स्वयंपाक करताना वापरा ही सोपी ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल