Birthday Wishes For Brother : जो भांडतो आणि तितकंच प्रेमही करतो.. अशा लाडक्या भावाला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Birthday Wishes For Brother In Marathi : तुमच्या लाडक्या भावाचा वाढदिवस निश्तिच तुमच्यासाठी विशेष आहे. तुमच्यासोबत भांडणाऱ्या पण तितकंच जास्त जास्त प्रेम करणाऱ्या तुमच्या भावाला आज या शुभेच्छा देऊन तुम्ही त्याचा वाढदिवस आणखी खास बनवू शकता.
advertisement
1/7

जो माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे. ज्याच्याजवळ माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!
advertisement
2/7
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
3/7
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू, सर्वांचा लाडका आहेस तू, माझी सर्व काम करणारा पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू; चल आज तुला नो काम.. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..!
advertisement
4/7
तुझ्या हसण्यात माझ्या आयुष्याचं समाधान आहे, भावा तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा उत्सव आहे.. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..!
advertisement
5/7
सावलीसारखा सोबत देणारा भाऊ माझा खास, तुझ्या वाढदिवशी पूर्ण होवोत तुझे सारे स्वप्न-आस.. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..!
advertisement
6/7
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वाद.. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..!
advertisement
7/7
तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes For Brother : जो भांडतो आणि तितकंच प्रेमही करतो.. अशा लाडक्या भावाला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!