BP Medicine : बीपीच्या गोळ्या घेऊन मॉडेलने संपवलं आयुष्य, किती खतरनाक आहे ब्लड प्रेशरचं औषध?
- Published by:Priya Lad
Last Updated:
BP Medicine Side Effects : ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन एका अभिनेत्रीनं आपलं आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या औषधाचे बरेच गंभीर दुष्परिणाम आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांनीच याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
1/5

हल्ली बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर म्हणजे बीपीची समस्या आहे. यावर बरीच औषधं आहेत. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो.
advertisement
2/5
पण कोणतंही औषध असो, त्याचे जसे परिणाम आहेत तसे त्याचे दुष्परिणामही आहेत. बीपीच्या मेडिसीनचे दुष्परिणाम आहेत.
advertisement
3/5
ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी बरीच औषधं वापरली जातात. प्रत्येक औषधाचे स्वत:चे वेगवेगळे दुष्परिणाम आहेत.
advertisement
4/5
बीपीच्या औषधांचे चक्कर येणं, कोरडा खोकला, कमजोरी, तोंडाजवळ सूज, हृदयाची गती कमी होणं, बद्धकोष्ठता, अस्थमा, लघवी जास्त होणं, रात्री लघवी होणं, पायात सूज, पायात पाणी भरणं, हातापायाला रॅशेस, पायात वेदना, डोकेदुखी, उलटीसारखं वाटू शकतं, खूप झोप असे साइड इफेक्ट्स आहेत.
advertisement
5/5
कार्डिओलॉजिस्ट डॉ. नवीन अग्रवाल यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर ब्लड प्रेशरच्या गोळ्यांच्या दुष्परिणांची ही माहिती दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
BP Medicine : बीपीच्या गोळ्या घेऊन मॉडेलने संपवलं आयुष्य, किती खतरनाक आहे ब्लड प्रेशरचं औषध?