Chanakya Niti - बायको दुसरी मिळेल पण हे पुन्हा मिळणार नाही; चाणक्यनीतीत सांगितलीय पत्नीपेक्षा महत्त्वाची गोष्ट
- Published by:Priya Lad
Last Updated:
आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत सांगितली अशी गोष्ट जी पत्नीपेक्षाही महत्त्वाची आहे.
advertisement
1/5

अनेकांचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं. इतकं की तिच्यासमोर त्यांना दुसरं काहीच महत्त्वाचं वाटत नाही. पण <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये अशी एक गोष्ट सांगितली आहे जी बायकोपेक्षाही महत्त्वाची आहे.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य म्हणतात एकवेळ बायको दुसरी मिळेल पण ही गोष्ट पुन्हा मिळणार नाही. आता अशी कोणती गोष्ट आहे जी बायकोपेक्षा महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
3/5
पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भार्या पुनर्मही। एतत्सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः॥ चाणक्यनीतीतील या श्लोकात त्या गोष्टीचा उल्लेख आहे.
advertisement
4/5
आचार्य चाणक्य म्हणतात, धन पुन्हा प्राप्त होऊ शकतं, मित्र पुन्हा मिळेल, बायकोसुद्धा पुन्हा मिळेल. या सर्व गोष्टी मनुष्याला पुन्हा-पुन्हा मिळतील पण हे शरीर पुन्हा-पुन्हा मिळणार नाही.
advertisement
5/5
सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chanakya Niti - बायको दुसरी मिळेल पण हे पुन्हा मिळणार नाही; चाणक्यनीतीत सांगितलीय पत्नीपेक्षा महत्त्वाची गोष्ट