TRENDING:

Chef Kitchen Tips : हॉटेलमधील पदार्थाची चव सारखीच कशी राहते? शेफनंच सांगितलं सीक्रेट

Last Updated:
Chef Kitchen Tips : हॉटेलमधील एखादा पदार्थ कधीही खा, त्याच चव सारखीच राहते ती किंचितही बदलत नाही. इतकं परफेक्शन कसं काय? हॉटेलमध्ये पदार्थांची चव सारखीच कशी काय राखली जाते? याबाबत एका शेफने माहिती दिली आहे.
advertisement
1/5
हॉटेलमधील पदार्थांची चव सारखीच कशी राहते? शेफनंच सांगितलं सीक्रेट
आपण हॉटेलमध्ये जातो, तिथं एखादा पदार्थ खातो. पुन्हा त्या हॉटेलमध्ये काही दिवस, काही महिने नाही तर वर्षभराने गेलात तोच पदार्थ खाल्ला तर तुम्हाला त्या पदार्थाची चव अगदी आधी खाल्ली तशीच लागेल. इतकं परफेक्शन कसं काय? हॉटेलमध्ये पदार्थांची चव सारखीच कशी काय राखली जाते? असा प्रश्न आपल्याला पडतोच.
advertisement
2/5
प्रत्येक हॉटेलचा एक खास मेन्यू असतो किंवा आपण एखाद्या हॉटेलमध्ये एखादा खास पदार्थ खाण्यासाठीच जातो. म्हणजे तो पदार्थ तिथं उत्तम बनवतात. कधीही जा त्याची चव सारखीच असते.
advertisement
3/5
याउलट आपण घरी एखादा पदार्थ बनवला तर एकदा चांगला होतो. पण पुन्हा बनवायला गेलात की त्याच्या चवीत थोडाफार फरक पडतो. अगदी आधी बनवला तशीच टेस्ट येत नाही.
advertisement
4/5
मग हॉटेलमधील पदार्थांमधील टेस्ट कशी काय कायम राखली जाते? असा प्रश्न आपल्याला पडतोच. एका शेफनेच हे सीक्रेट सांगितलं आहे.
advertisement
5/5
शेफ रवी मायकल यांनी एका पॉडकास्टवर बोलताना सांगितलं की, यासाठी एक एसओपी बनतं, एक बुक असतं. याशिवाय एखाद्याचा हात कसा आहे, त्याचं मन कसं आहे, याचाही परिणाम त्या पदार्थावर होत असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chef Kitchen Tips : हॉटेलमधील पदार्थाची चव सारखीच कशी राहते? शेफनंच सांगितलं सीक्रेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल