TRENDING:

Dahi Handi Wishes 2024 : गोविंदा आला रे आला... दहीहंडीच्या मित्र परिवाराला द्या हटके शुभेच्छा

Last Updated:
Dahi Handi Wishes In Marathi : 26 ऑगस्ट रोजी कृष्णजन्माष्टमी साजरी करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 27 तारखेला गोपालकाला आहे. म्हणजेच दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. चला आपल्या प्रियजनांना देऊ उत्सवाच्या हटके शुभेच्छा...
advertisement
1/8
गोविंदा आला रे आला... दहीहंडीच्या मित्र परिवाराला द्या हटके शुभेच्छा
आनंदाचा घेऊन गोपाळकाला , आला रे आला गोविंदा आला, दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा...
advertisement
2/8
तो येतो दंगा करतो, हातात घेऊन बासरी, कपाळावर आहे मोरपीस, चोरुन घेतो लोण्याचा गोळा, फोडून दही हंडी करतो धमाल, असा हा नटखट नंद किशोर आहे कमाल...दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा...
advertisement
3/8
तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा, दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
4/8
दह्यात साखर, साखरेत भात, दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावून उंच थर, जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण, दहीहंडीच्या शुभेच्छा!
advertisement
5/8
लोण्यासाठी भांडणारा आणि गोपिकांना छेडणारा, सगळ्यांचा रक्षणकर्ता आणि सर्वांचा प्रिय असा कन्हैया, दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा
advertisement
6/8
हातात घेऊनी बासरी आला कृष्ण, थरावर थर रचून झाले मित्र सज्ज, मटकी फोडू, खाऊ लोणी, गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी, दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
7/8
हंडीवर आमचा डोळा, दह्या दुधाचा काला, मटकी फोडायला आला, गोवींदा रे गोपाळा, दहीहंडीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
advertisement
8/8
हे आला रे आला गोविंदा आला…गवळ्यांच्या पोरींनो, जरा मटकी सांभाळा…दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dahi Handi Wishes 2024 : गोविंदा आला रे आला... दहीहंडीच्या मित्र परिवाराला द्या हटके शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल